Canada Suppport Khalistan Terrorism : गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये माहिती समोर आली होती की 2019 ते ऑक्टोबर 2024 पर्यंत कॅनडाच्या सरकारने 1,45 हून अधिक खलिस्तानी दहशतवाद्यांना आश्रय दिला होता.
India Canada Ties : 2023 मध्ये तत्कालीन पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येत भारताचा हात असल्याचा आरोप केला तेव्हा भारत-कॅनडा संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला.
Lawrence Bishnoi gang: कॅनडामध्ये लॉरेन्स बिश्नोई गँगला दहशतवादी संघटना घोषित करण्याची मागणी होत आहे. याबाबत पंतप्रधान मार्क कार्नी यांना आवाहन करण्यात आले आहे.
CSIS report Khalistanis Canada : भारत-कॅनडा संबंधांमध्ये गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या तणावाला आणखी एक महत्त्वाचा वळण मिळाले आहे. याबाबत वाचा सविस्तर.
Canada foreign minister : भारतीय वंशाच्या आणि हिंदू संस्कृतीचा अभिमान बाळगणाऱ्या अनिता आनंद यांनी कॅनडाच्या परराष्ट्र मंत्रीपदाची शपथ घेत इतिहास रचला आहे.
Harsimrat Randhawa : कॅनडाच्या ओंटारियो प्रांतातील हॅमिल्टन शहरात गोळीबाराच्या घटनेत हरसिमरत रंधावा (वय 21) या भारतीय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण भारतीय समुदायात शोककळा पसरली आहे.
मार्क कार्नी यांनी शुक्रवारी कॅनडाचे २४ वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा सत्तेत आल्यानंतर अमेरिकेशी बिघडलेल्या संबंधांदरम्यान त्यांनी कॅनडा सरकारची सूत्रं हाती घेतली आहेत.
कॅनडामध्ये भारतीयांवर हल्ले वाढत आहेत. दररोज कोणत्या ना कोणत्या भारतीयांना लक्ष्य केले जाते. एका 22 वर्षीय भारतीय विद्यार्थ्याची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली.
निज्जर हत्या प्रकरणी कॅनडाचे नवे वक्तव्य समोर आले आहे. निज्जर हत्याकांडात भारत सरकारची कोणतीही भूमिका नाही, असे कॅनडाच्या सरकारने म्हटले आहे. जाणून घ्या काय आहे नेमके प्रकरण.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने कॅनडाच्या वृत्तपत्राचे वृत्त फेटाळून लावले. मंत्रालयाने अशा अहवालांना हास्यास्पद म्हटले आहे, ज्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध बिघडू शकतात.
भारत आणि कॅनडामधील बिघडत चाललेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर कॅनडाच्या परिवहन मंत्र्यांनी एक नवी घोषणा केली आहे. या घोषणेनंतर, भारतात प्रवास करणाऱ्या लोकांसाठी विशेष स्क्रीनिंग केले जाईल.
भारतीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची पत्रकार परिषद दाखवल्याबद्दल कॅनडातील ऑस्ट्रेलियन मीडिया आउटलेटवर बंदी घातल्याबद्दल भारताने कॅनडावर टीका केली आहे.
कॅनडाने भारतविरोधी अतिरेक्यांना जागा दिल्याबद्दल भारत खूप पूर्वीपासून बोलत आहे. आता कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनीही आपल्या देशात खलिस्तान समर्थक फुटीरतावादी असल्याची कबुली दिली आहे.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी हिंदू सभा मंदिरावर खलिस्तानवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा निषेध केला आहे. त्याचबरोबर भारताने या हल्ल्यावर नाराजी व्यक्त केली आहे.
RCMP फेडरल अन्वेषक म्हणतात की त्यांनी कॅनेडियन इतिहासातील सर्वात मोठी ड्रग सुपरलॅब नष्ट केली आहे. यासोबतच भारतीय वंशाच्या गगनप्रीत सिंग रंधावा या व्यक्तीलाही अटक करण्यात आली आहे.
कॅनडामध्ये जाणाऱ्या भारतीयांची संख्या दरवर्षी वाढत आहे. उत्तम नोकरीच्या संधी आणि अभ्यासासाठी उत्तम विद्यापीठे यामुळे कॅनडाने भारतीयांना दीर्घकाळ आकर्षित केले आहे. पण आता हळूहळू भारतीयांची परिस्थिती बदलू लागली आहे.
कॅनडा आणि भारत यांच्यातील वाढत्या तणावादरम्यान एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो खूपच चिंताजनक आहे. कॅनडामध्ये भारतीय वंशाच्या नागरिकाला पाहून महिलेला राग अनावर झाला आणि पुढे जे झाले ते पहाच.
जस्टिन ट्रुडो यांच्या खलिस्तानप्रेमामुळे कॅनडातील हिंदूंची चिंता वाढली आहे. ते भीतीच्या छायेखाली जगत आहेत. भारतीय वंशाचे खासदार चंद्रा आर्य यांनी ट्रुडो सरकारकडे मोठी मागणी केली आहे.