India Pakistan Ceasefire News : फक्त गोळीबार थांबवण्यात आला आहे, सिंधू पाणी करार रद्दच राहील, व्यापार-मुत्सद्देगिरीवरील बंदी उठवण्यात आलेली नाही; आता या शहरांमध्ये ब्लॅकआउट नाही, नेमकं काय म्हटलं आहे भारत…
काश्मीरच्या पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यानंतर केंद्र सरकारने काही कठोर पावले उचलली. त्यापैकी एक म्हणजे सिंधू पाणी करार स्थगित करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने घेतलेल्या कठोर निर्णयांना प्रत्युत्तर म्हणून, पाकिस्तानने दोन्ही देशांमधील सर्व द्विपक्षीय करार स्थगित करण्याची चर्चा केली आहे.