कोलकाता नाइट रायडर्सचा स्टार खेळाडू व्यंकटेश अय्यर आणि नुकतीच टीम इंडियाला हादरवणारी दक्षिण भारतीय अभिनेत्री प्रियांका जवळकर यांच्या गप्पा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
आयपीएलचे प्लेऑफचे (IPL playoff) सामन्यांच्या ठिकाणाबद्दल बीसीसीआयने काहीही सांगितलेलं नाही. मात्र, बीसीसीआय (BCCI) अहमदाबाद आणि लखनौ या दोन शहरांमध्ये प्लेऑफचे सामने आयोजित करण्याचा विचार करत असल्याची माहिती मिळाली आहे.
एका मुलाखतीत गिल म्हणाले की, फर्ग्युसनने कोलकाता नाईट रायडर्ससाठी (केकेआर) गेल्या दोन हंगामात चांगला खेळ दाखवला आहे आणि मला खात्री आहे की, तो आता गुजरातसाठीही असेच करेल.
IPL 2022 या महिन्याच्या 26 तारखेपासून सुरू होत आहे. श्रीशांतने याच महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यांनी ट्विटरवर ही माहिती दिली. श्रीशांतने 11 वर्षांपूर्वी भारतासाठी शेवटचा सामना खेळला…
२६ मार्चपासून आयपीएलचा १५वा सीझन सुरू होत आहे. यापूर्वी बीसीसीआयने स्पर्धेचे काही नियम बदलले आहेत. या बदलामध्ये संघांच्या प्लेइंग इलेव्हन ते डीआरएसशी संबंधित नियमांचा समावेश आहे.
आयपीएलचा नवा संघ लखनऊ सुपर जायंट्सला मोठा धक्का बसला आहे. संघाचा एक महत्त्वाचा गोलंदाज जखमी झाला आहे. या वेगवान गोलंदाजाला संघाने ७.५ कोटी रुपयांना खरेदी केले.
आयपीएलच्या नव्या संघ गुजरात टायटन्सने जेसन रॉयऐवजी एका घातक फलंदाजाचा संघात समावेश केला आहे. हे खेळाडू धोनीप्रमाणे हेलिकॉप्टर शॉट्स खेळण्यासाठी ओळखले जातात.