बाबिल खान काही काळापूर्वी त्याच्या भावनिक घटनेमुळे चर्चेत होता. अभिनेत्याने एक व्हिडिओ शेअर केला होता ज्यामुळे अभिनेत्याचे चाहते खूप नाराज झाले. आता बाबिल खानने अभिनयातून ब्रेक घेण्याची घोषणा केली आहे.
अलीकडेच, बाबिल खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये बाबिल भावुक होऊन रडताना दिसला यानंतर त्याने इंस्टाग्राम अकाउंटवर डिलीट केले. आता त्यांच्या टीमने यावर स्पष्टीकरण दिले आहे.
इरफान खानचा मुलगा बाबिल खान त्याच्या 'लॉगआउट' चित्रपटामुळे चर्चेत आहे. अलिकडेच, इरफानच्या मुलाने सांगितले की तो त्याच्या वडिलांप्रमाणे त्याचे आडनाव सोडू इच्छितो. त्याला त्याच्या मेहनतीने स्वतःचा ठसा उमटवायचा आहे.
दिवंगत अभिनेता इरफान खानचा मुलगा बाबिल खान याने सांगितलं की, वडिलांच्या निधनामुळे अन्विता दत्तच्या 'काला' चित्रपटाच्या ऑडिशनच्या वेळी तो खूप निराश झाला होता.
आपल्या कर्णधारपदाच्या जोरावर गुजरात टायटन्सला आयपीएल चॅम्पियन बनवणाऱ्या हार्दिक पांड्याला टीम इंडियाचा कर्णधार बनण्यासाठी खूप काही शिकावे लागेल. भारताचा माजी वेगवान गोलंदाज आणि समालोचक इरफान पठाण याचं म्हणणं आहे.
आपल्या दमदार अभिनयानं बॉलिवूडला एका नव्या शिखरावर नेणारा अभिनेता इरफान खान आता या जगात नाही. मात्र आजही त्यांच्या चाहत्यांच्या हृदयात त्यांच स्थान अबाधित आहे.