ओडिशातील जगप्रसिद्ध श्रीजगन्नाथ रथ यात्रेतून धक्कादायक बातमी आहे. रथ यात्रेच्या आज दुसऱ्या दिवशी पुरी शहरात चेंगराचेंगरी झाली असून ६०० हून अधिक भाविक जखमी झाल्याची माहिती आहे.
Jagannath Puri Rathayatra 2025 : पुरीमधील भगवान जगन्नाथ रथयात्रा सुरु झाली आहे. बलराम आणि सुभद्रा यांच्या रथासह मोठ्या उत्साहात या रथयात्रेला सुरुवात झाली आहे.
दरवर्षीप्रमाणे यावेळीही भगवान जगन्नाथांची रथयात्रा ओडिशातील पुरी येथे सुरू होणार आहे. जगन्नाथ रथयात्रा ही भारतातील सर्वात प्रमुख आणि विशेष उत्सवांपैकी एक मानली जाते. जगन्नाथ रथ यात्रा कधी सुरु होणार?
अलिकडेच एका गरुडाने जगन्नाथ मंदिराच्या घुमटावर फडकणारा पवित्र ध्वज रहस्यमयपणे काढून घेतला आणि आकाशात समुद्राकडे उडून गेला. यानंतर भारतात काहीतरी अनुचित घडण्याची शक्यता असल्याची चर्चा सुरू झाली.