Bandhu Marathi Movie: उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘बंधू’ मराठी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. दोन भावांच्या नात्याची हृदयस्पर्शी गोष्ट २० नोव्हेंबरला चित्रपटगृहांत पाहायला मिळणार आहे.
Bandhu Marathi Movie: दोन भावांमधील प्रेम, मतभेद, दुरावा आणि त्यागाची हृदयस्पर्शी गोष्ट सांगणाऱ्या ‘बंधू’ या आगामी मराठी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका…