• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Pune »
  • Ganesh Bidkar Elected As Pune Municipal Corporation Bjp Group Leader Political News

Maharashtra Politics: पुण्यात सत्तेसाठी भाजपचा मोठा डाव; ‘या’ नेत्याला दिले गटनेते पद

भाजपच्या ११९ नगरसेवकांनी एकत्र येत ‘पुणे महानपालिका भारतीय जनता पार्टी गट’ स्थापन करण्याचा ठराव एकमताने मंजूर केला आहे. यामध्ये गणेश बिडकर यांची गटनेते पदी एकमताने निवड करण्यात आली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 30, 2026 | 05:08 PM
Ganesh Bidkar elected as Pune Municipal Corporation BJP group leader

पुणे महानगरपालिका भाजपा गटनेते पदी गणेश बिडकर यांची निवड झाली आहे (फोटो - सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

PMC News : पुणे : मागील काही दिवसांपूर्वी राज्यामध्ये महापालिका निवडणूका (PMC Election 2026) पार पडल्या आहेत. 29 महापालिकांसाठी मतदान पार पडले असून भाजपला भरघोस यश मिळाले. पुणे महापालिकेमध्ये भाजपला घवघवीत यश मिळाले आहे. त्यामुळे पुणे महापालिकेवर भाजपचाच झेंडा आणि भाजपचाच महापौर होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासाठी आता राजकीय हालचाली सुरु झाल्या आहेत. दरम्यान, पुणे महानगरपालिका भाजपा गटनेते पदी गणेश बिडकर यांची निवड करण्यात आली आहे.

पुणे महापालिका निवडणुकीमध्ये भाजपचे 119 नगरसेवक निवडून आले आहेत. या सर्व नवनिर्वाचित नगरसेविकांची बैठक पार पडली. यामध्ये भाजपच्या ११९ नगरसेवकांनी एकत्र येत ‘पुणे महानपालिका भारतीय जनता पार्टी गट’ स्थापन करण्याचा ठराव एकमताने मंजूर केला आहे. नगरसेवकांची ही बैठक २७ जानेवारी २०२६ रोजी पार पडली. या संदर्भातील पत्र भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या स्वाक्षरीने पुणे महापालिका आयुक्तांना पाठवण्यात आले आहे.

हे देखील वाचा : शरद पवारांचा आधार गेला…! अजित पवारांची या वेळी मात्र वेळ चुकली

याच बैठकीत प्रभाग क्रमांक २४ ड मधून निवडून आलेले नगरसेवक गणेश मधुकर बीडकर यांची भाजप गटनेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीची नोंद पुणे महापालिकेचे आयुक्त तसेच विभागीय आयुक्त यांच्याकडे करण्यात आली आहे. भाजपच्या वतीने आयुक्तांकडे करण्यात आलेल्या या पत्राद्वारे गटनोंदणीस पक्षाची अधिकृत मान्यता देण्यात यावी आणि त्यानुसार पुढील प्रशासकीय कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. हे पत्र भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पुणे महापालिका आयुक्तांना लिहिले आहे. महापालिकेत भाजपचा सर्वात मोठा गट स्थापन झाल्याने आगामी महापौर, उपमहापौर तसेच विविध स्थायी समित्यांच्या अध्यक्ष पदी भाजपचेच नगरसेवक नेमले जाणार आहेत.

हे देखील वाचा :  पुण्याचा महापाैरपदाबाबत मोठी अपडेट; ‘या’ तारखेला होणार अधिकृत घोषणा

कोण होणार पुण्याचा महापौर?

पुण्याचा महापाैर काेण ? हे ३ फेब्रुवारीलाच स्पष्ट हाेणार आहे. प्रत्यक्षात ९ फेब्रुवारीला निवडणुक झाल्यानंतर त्याची अधिकृत घाेषणा केली जाईल. महापालिका निवडणुक नुकतीच पार पडली आहे. भाजप हा सर्वाधिक जागा मिळविणारा पक्ष ठरला असून, त्यांच्यात या पदासाठी काेणाला संधी दिली जाणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. यावेळी महापाैर पदासाठी महिला (सर्वसाधरण) हे आरक्षण पडले आहे. यामुळे ज्येष्ठ नगरसेविका रंजना टिळेकर, वर्षा तापकीर, मानसी देशपांडे, मंजुषा नागपुरे, स्मिता वस्ते आदींची नावे चर्चेत आहेत. टिळेकर या विधान परीषद सदस्य याेगेश टिळेकर यांच्या आई आहेत. तर देशपांडे या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या वहीनी आहेत. तर राष्ट्रीय स्वंयसेवक संघाकडून नागपुरे यांच्या नावाला पसंती दिली जाऊ शकते. तापकीर यापुर्वी स्थायी समितीच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत हाेत्या, परंतु त्यांना संधी मिळू शकली नव्हती. त्यामुळे त्या देखील या पदाच्या दावेदार ठरू शकतात.

Web Title: Ganesh bidkar elected as pune municipal corporation bjp group leader political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 30, 2026 | 05:06 PM

Topics:  

  • BJP Politics
  • PMC Election 2026
  • pune news

संबंधित बातम्या

Pune Mayor : पुण्याचा महापाैरपदाबाबत मोठी अपडेट; ‘या’ तारखेला होणार अधिकृत घोषणा
1

Pune Mayor : पुण्याचा महापाैरपदाबाबत मोठी अपडेट; ‘या’ तारखेला होणार अधिकृत घोषणा

Anjali Bharti Apology : “मी एक दलित गायिका आहे म्हणून; अमृता फडणवीसांवर टीका करणाऱ्या अंजली भारतींनी माफी मागितली पण…
2

Anjali Bharti Apology : “मी एक दलित गायिका आहे म्हणून; अमृता फडणवीसांवर टीका करणाऱ्या अंजली भारतींनी माफी मागितली पण…

Shantilal Suratwala passes away : पुण्यातील आणखी एक नेता काळाच्या पडद्याआड! माजी महापौर शांतीलाल सुरतवाला यांचे निधन
3

Shantilal Suratwala passes away : पुण्यातील आणखी एक नेता काळाच्या पडद्याआड! माजी महापौर शांतीलाल सुरतवाला यांचे निधन

Pune PMP News: पीएमपी प्रवाशांचा ऑनलाईन तिकीटाकडे कल; दररोज १ लाख…
4

Pune PMP News: पीएमपी प्रवाशांचा ऑनलाईन तिकीटाकडे कल; दररोज १ लाख…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Don’t Be Shy: आलिया भट्टचा नवीन रोमँटिक कॉमेडी चित्रपट‘डोंट बी शाय’ जाहीर, बहीण शाहीनसोबत करणार निर्मिती

Don’t Be Shy: आलिया भट्टचा नवीन रोमँटिक कॉमेडी चित्रपट‘डोंट बी शाय’ जाहीर, बहीण शाहीनसोबत करणार निर्मिती

Jan 30, 2026 | 06:30 PM
Maharashtra Politcs: नवा उपमुख्यमंत्री कोण? भुजबळांनी उलगडला फडणवीसांसोबतचा संवाद; तर उद्याच शपथविधी होण्याची शक्यता

Maharashtra Politcs: नवा उपमुख्यमंत्री कोण? भुजबळांनी उलगडला फडणवीसांसोबतचा संवाद; तर उद्याच शपथविधी होण्याची शक्यता

Jan 30, 2026 | 06:20 PM
ZP Election 2026 : कमळ फुलवण्यासाठी कार्यकर्ते सज्ज; भाजपच्या उमेदवार राधिका ठाकरे यांचा झंझावाती प्रचार

ZP Election 2026 : कमळ फुलवण्यासाठी कार्यकर्ते सज्ज; भाजपच्या उमेदवार राधिका ठाकरे यांचा झंझावाती प्रचार

Jan 30, 2026 | 06:14 PM
Budget 2026: इतर देशांच्या तुलनेत भारताचे संरक्षण बजेट किती कमी ? यंदाच्या अर्थसंकल्पात किती होऊ शकते तरतूद?

Budget 2026: इतर देशांच्या तुलनेत भारताचे संरक्षण बजेट किती कमी ? यंदाच्या अर्थसंकल्पात किती होऊ शकते तरतूद?

Jan 30, 2026 | 06:12 PM
Washim News : विद्यार्थ्यांनी जाणली गडकिल्यांची माहिती! शिवाजी महाविदयालयाची शैक्षणिक सहल

Washim News : विद्यार्थ्यांनी जाणली गडकिल्यांची माहिती! शिवाजी महाविदयालयाची शैक्षणिक सहल

Jan 30, 2026 | 06:08 PM
AI भारतासाठी श्राप की वरदान? लोकजीवन उंचावण्यासाठी करावा लागेल हुशारीने वापर

AI भारतासाठी श्राप की वरदान? लोकजीवन उंचावण्यासाठी करावा लागेल हुशारीने वापर

Jan 30, 2026 | 06:04 PM
T20 World Cup 2026 : टी२० विश्वचषकापूर्वी न्यूझीलंडचा मोठा डाव! ‘या’ वेगवान गोलंदाजाला दिली ताफ्यात जागा 

T20 World Cup 2026 : टी२० विश्वचषकापूर्वी न्यूझीलंडचा मोठा डाव! ‘या’ वेगवान गोलंदाजाला दिली ताफ्यात जागा 

Jan 30, 2026 | 06:01 PM

व्हिडिओ

पुढे बघा
नेरूरमध्ये महायुतीला ग्रामविकास आघाडीचे आव्हान, शिवसेनेचा नेरुर पंचक्रोशी ग्रामविकास आघाडीला पाठिंबा

नेरूरमध्ये महायुतीला ग्रामविकास आघाडीचे आव्हान, शिवसेनेचा नेरुर पंचक्रोशी ग्रामविकास आघाडीला पाठिंबा

Jan 30, 2026 | 04:46 PM
Gondia : गोंदियात चोरांची टोळी सीसीटीव्हीत कैद, 1.86 लाखांचा ऐवज लंपास

Gondia : गोंदियात चोरांची टोळी सीसीटीव्हीत कैद, 1.86 लाखांचा ऐवज लंपास

Jan 30, 2026 | 04:38 PM
Khalapur : आत्करगाव जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीचा साधेपणाने प्रचार

Khalapur : आत्करगाव जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादीचा साधेपणाने प्रचार

Jan 30, 2026 | 04:31 PM
उल्हासनगर महापालिका महापौर पदासाठी शिवसेना शिंदे गटाची अश्विनी निकम यांची उमेदवारी

उल्हासनगर महापालिका महापौर पदासाठी शिवसेना शिंदे गटाची अश्विनी निकम यांची उमेदवारी

Jan 30, 2026 | 04:11 PM
Mira Bhayandar : मिरा-भाईंदर महापालिकेत भाजपाची महापौर-उपमहापौर पदांसाठी नावे जाहीर

Mira Bhayandar : मिरा-भाईंदर महापालिकेत भाजपाची महापौर-उपमहापौर पदांसाठी नावे जाहीर

Jan 30, 2026 | 03:52 PM
Smita Patil : अजित दादा गेले अन्…आर.आर. आबांच्या कन्येचा कंठ दाटून आला..!

Smita Patil : अजित दादा गेले अन्…आर.आर. आबांच्या कन्येचा कंठ दाटून आला..!

Jan 30, 2026 | 03:46 PM
Ajit Pawar Last Rites : दादा परत या ना हो..! कार्यकर्त्याचा बारामतीत आक्रोश!

Ajit Pawar Last Rites : दादा परत या ना हो..! कार्यकर्त्याचा बारामतीत आक्रोश!

Jan 29, 2026 | 07:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.