• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Nashik »
  • City Link Will Also Face Fines E Challan Will Be Issued For Violating Rules

Nashik News: सिटी लिंकलाही दंडाचा झटका, नियमांचे उल्लंघन केल्यास ई चलान पाठवविणार

वाहतूक नियमांकडे कानाडोळा करणाऱ्या सिटी लिंक बसचालकांना वठणीवर आणण्यासाठी वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. ३३ जास्त अपघात सिटी लिंक बसमुळे झाल्याची नोंद पोलिसांच्या दफ्तरी आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Feb 23, 2026 | 05:21 PM
सिटी लिंकलाही दंडाचा झटका, नियमांचे उल्लंघन केल्यास ई चलान पाठवविणार (फोटो सौजन्य-Gemini)

सिटी लिंकलाही दंडाचा झटका, नियमांचे उल्लंघन केल्यास ई चलान पाठवविणार (फोटो सौजन्य-Gemini)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

नाशिक : रिक्षा चालकांप्रमाणे वाहतूक नियमांकडे कानाडोळा करणाऱ्या सिटी लिंक बसचालकांना वठणीवर आणण्यासाठी वाहतूक पोलिसांनी दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे यासाठी सीसीटीव्ही ई चलान पाठवण्यात येणार आहे. बेदरकारणे शहरात वाहने चालवून प्रवाशांसह नागरिकांच्या जीवासोबत खेळ करणाऱ्या सिटी लिंक बसेसच्या चालकांना यामुळे वेसण बसू शकते.

शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलिसांकडून सर्वोत्तपरी प्रयत्न सुरू आहे. बेशिस्त पार्किंग करणाऱ्या वाहनचालकांवर थेट गुन्हे दाखल होतात. तर मागील चार दिवसांपासून सीसीटीव्ही द्वारे थेट ऑनलाईन दंड करण्यास सुरूवात झाली आहे. सिग्नल जम्पींग तसेच झेब्रा क्रॉसींग सारख्या महत्वाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांमध्ये सीटीलिंकचाही समावेश असल्याचे पुढे येते आहे. त्यामुळे आता बेशिस्त सीटी लिंक बस चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. शहरातील प्रवाशांच्या सोयीसह सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या सिटी लिंक बसच्या चालकांच्या बेफामपणामुळे नागरिकांसह प्रवाशांचा जीव धोक्यात असल्याचा प्रत्यय वारंवार येत आहे. सिटी लिंकच्या धडकेत तीन वर्षांत सात जणांचा बळी गेला आहे. तर ३३ पेक्षा जास्त अपघात सिटी लिंक बसमुळे झाल्याची नोंद पोलिसांच्या दफ्तरी आहे.

४० वर्षे उलटली, तरी मोबदला नाही! उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला मोठा दणका; प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे दिले कठोर आदेश!

सिग्नलवरील सीसीटीव्हींमुळे बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्याची प्रक्रिया सोपी झाली आहे. शहरातील बऱ्यापैकी सिग्नलवर झेब्रा पट्टयांमागे थांबणे व सिग्नल पाळणारे वाहन चालक दिसून येतात. मात्र, अजूनही काही सिग्नलवर बेशिस्ती कायम असून, दंडात्मक कारवाईत वाढ झाल्यास हे प्रमाण कमी होईल. विशेषतः साईनाथ नगर चौफुली, सिटी सेंटर मॉल, भाभानगर यासह अन्य काही सिग्नल्सवर नियमांकडे दुर्लक्ष होत आहे. त्यात काही सिटी लिंक कर्मचारी झेब्रा पट्टयांवर बस उभी करत असल्याने सीसीटीव्हीमार्फत त्यांचे फोटो नियंत्रण कक्षात पोहोचल्यास दंडात्मक कारवाईचा इशारा वाहतूक पोलिसांनी दिला आहे. पोलिसांनाही दिले प्रशिक्षण सिटीलिंक बस चालकांच्या बेदरकरापणे वाहन चालविल्याने पोलिसांनी त्यांना प्रशिक्षण देण्यास सुरूवात केली. गतवर्षी सिटी लिंकच्या ७५० बस चालकांना प्रशिक्षणासह वाहतूक नियमांचे प्रबोधन झाले.

नोव्हेंबर २०२५ पासून प्रबोधन सत्रांना पुन्हा सुरूवात झाली. सीट बेल्ट लावणे, मोबाइल न बोलणे, सिग्नल पाळणे, वेग मयदिचे पालन, लेन कटिंग, ओव्हरस्पीडसंदर्भात प्रबोधन करण्यात येऊन ‘पॉवर पॉइंट प्रेझेन्टेशन’मधून चालकांना शिस्त पालनाचे धडे देण्यात आले आहे.

Nagpur News: नागपुरात बारावीचे पेपर परीक्षेआधीच व्हॉट्सअॅप ग्रुपवर! शालेय शिक्षण मंत्र्यांचे चौकशीचे आदेश

Web Title: City link will also face fines e challan will be issued for violating rules

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 05:21 PM

Topics:  

  • maharashtra
  • Nashik News

संबंधित बातम्या

सौंदाळा गावातील ग्रामसभेत जातमुक्तीचा ठराव मंजूर; हर्षवर्धन सपकाळांनी केले कौतुक
1

सौंदाळा गावातील ग्रामसभेत जातमुक्तीचा ठराव मंजूर; हर्षवर्धन सपकाळांनी केले कौतुक

४० वर्षे उलटली, तरी मोबदला नाही! उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला मोठा दणका; प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे दिले कठोर आदेश!
2

४० वर्षे उलटली, तरी मोबदला नाही! उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला मोठा दणका; प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे दिले कठोर आदेश!

Maharashtra Student Picnic Tragedy: चेन्नईतील ‘गोल्डन बीच’वर मोठी दुर्घटना; सहलीसाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू
3

Maharashtra Student Picnic Tragedy: चेन्नईतील ‘गोल्डन बीच’वर मोठी दुर्घटना; सहलीसाठी गेलेल्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

नाशिकमध्ये ‘मनमर्जी’ अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधींचा दणका! महासभेत नव्या-जुन्या सदस्यांनी अधिकाऱ्याला प्रश्नांत घेरलं…
4

नाशिकमध्ये ‘मनमर्जी’ अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधींचा दणका! महासभेत नव्या-जुन्या सदस्यांनी अधिकाऱ्याला प्रश्नांत घेरलं…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
क्रिकेट विश्वात खळबळ! वेगवान गोलंदाजावर लैंगिक छळाचे आरोप; माजी महिला कर्णधाराच्या तक्रारीनंतर बोर्डाची मोठी कारवाई

क्रिकेट विश्वात खळबळ! वेगवान गोलंदाजावर लैंगिक छळाचे आरोप; माजी महिला कर्णधाराच्या तक्रारीनंतर बोर्डाची मोठी कारवाई

Feb 23, 2026 | 07:08 PM
पगार 40 हजार तर बिनधास्त डोळे झाकून खरेदी करा ‘या’ कार! सेफ्टी आणि परफॉर्मन्सची मिळेल हमी

पगार 40 हजार तर बिनधास्त डोळे झाकून खरेदी करा ‘या’ कार! सेफ्टी आणि परफॉर्मन्सची मिळेल हमी

Feb 23, 2026 | 07:05 PM
Stock Market Update: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफला धक्का, भारतीय बाजारात जोरदार तेजी

Stock Market Update: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफला धक्का, भारतीय बाजारात जोरदार तेजी

Feb 23, 2026 | 07:04 PM
Maharashtra Rain Alert: राज्यावर भयानक संकट; अवकाळी पावसाने केला घात? आंबा, काजू अन्…

Maharashtra Rain Alert: राज्यावर भयानक संकट; अवकाळी पावसाने केला घात? आंबा, काजू अन्…

Feb 23, 2026 | 07:04 PM
Pratap Sarnaik : “एसटी कर्मचाऱ्यांच्या थकीत आर्थिक देणी…”, परिवहन मंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

Pratap Sarnaik : “एसटी कर्मचाऱ्यांच्या थकीत आर्थिक देणी…”, परिवहन मंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

Feb 23, 2026 | 07:02 PM
Supreme Court News: सर्वोच्च न्यायालयात पुन्हा वादाची ठिणगी! CJI सुर्यकांत यांनी वकिलांना का फटकारले?

Supreme Court News: सर्वोच्च न्यायालयात पुन्हा वादाची ठिणगी! CJI सुर्यकांत यांनी वकिलांना का फटकारले?

Feb 23, 2026 | 06:50 PM
पालकांनो लक्ष द्या! कमी उत्पन्न असलेल्यांनाही आता मुलांना मोठ्या शाळेत शिकवता येणार; काय आहे EWS कोटा?

पालकांनो लक्ष द्या! कमी उत्पन्न असलेल्यांनाही आता मुलांना मोठ्या शाळेत शिकवता येणार; काय आहे EWS कोटा?

Feb 23, 2026 | 06:46 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Feb 23, 2026 | 06:43 PM
Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Feb 23, 2026 | 06:16 PM
Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Feb 23, 2026 | 05:58 PM
Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Feb 23, 2026 | 05:44 PM
Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Feb 23, 2026 | 05:23 PM
Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Feb 23, 2026 | 05:08 PM
Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Feb 23, 2026 | 04:28 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.