पीएमश्री योजनेअंतर्गत खोपोली वासरंग शाळेत डिजिटल क्लासरूम आणि खगोलशास्त्र प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले. मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांच्या हस्ते झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाने उपस्थितांचे लक्ष वेधले. शाळेतील शैक्षणिक साहित्य, प्रयोगशाळा आणि उपक्रमांची पाहणी करून प्रशासनाने समाधान व्यक्त केले.