कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये सामना झाला या सामन्यात मुंबईने वानखेडे स्टेडियमवरत्यांचा पहिला विजय खात्यात जमा केला आहे. मुंबईच्या संघाने केकेआर 8 विकेट्सने पराभूत केले.
मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि कोलकाता नाईट रायडर्सचा फलंदाज नितीश राणा हे पुण्यातील MCA स्टेडियमवर IPL २०२२ च्या आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी दोषी आढळले आहेत. यानंतर जसप्रीत बुमराह आणि…