• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Shrivardhan Municipal Council Announces 2026 27 Budget

Shrivardhan Municipal Council: श्रीवर्धन नगरपरिषदेचा २०२६-२७ अर्थसंकल्प जाहीर; भांडवली कामांसाठी ३९.८५ कोटींची तरतूद

श्रीवर्धन नगरपरिषदने सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी ५६,९९,१०,६२० रूपये इतक्या आकाराचा अर्थसंकल्प नगराध्यक्ष अतुल चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेत विठ्ठल राठोड तसेच सर्व नवनिर्वाचित नगरसेवक यावेळी उपस्थित होते.

  • By Priti Hingane
Updated On: Feb 27, 2026 | 05:48 PM
Shrivardhan Municipal Council: श्रीवर्धन नगरपरिषदेचा २०२६-२७ अर्थसंकल्प जाहीर; भांडवली कामांसाठी ३९.८५ कोटींची तरतूद

Shrivardhan Municipal Council: श्रीवर्धन नगरपरिषदेचा २०२६-२७ अर्थसंकल्प जाहीर; भांडवली कामांसाठी ३९.८५ कोटींची तरतूद

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Shrivardhan Municipal Council: श्रीवर्धन नगरपरिषदने सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी ५६,९९,१०,६२० रूपये इतक्या आकाराचा अर्थसंकल्प नगराध्यक्ष अतुल चौगुले यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेत विठ्ठल राठोड तसेच सर्व नवनिर्वाचित नगरसेवक यावेळी उपस्थित होते. मागील आर्थिक वर्षात सुमारे ६३ कोटींचा अर्थसंकल्प मांडण्यात आला होता. त्याच्या तुलनेत यंदा सुमारे ६ कोटींची घट नोंदवली गेली आहे. महसूली खर्चासाठी अंदाजे १३ कोटींची तरतूद असून भांडवली कामांसाठी ३९,८५,००,०२२ रूपये इतका निधी प्रस्तावित करण्यात आला आहे.

नगरपरिषदांचा अर्थसंकल्प हा महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक नगर अधिनियम, १९६५ च्या तरतुदीनुसार तयार केला जातो. त्यानुसार महसूल आणि खर्च यांचा ताळमेळ साधणे बंधनकारक आहे. अनुदान, कर व स्थानिक उत्पन्न स्रोतांचा वास्तववादी अंदाज आवश्यक आहे. भांडवली कामांसाठी निधी राखीव ठेवताना शिल्लक रकमेची सुरक्षितता महत्त्वाची ठरते. सध्या पालिकेकडे केवळ १,४८,५९१ रूपये इतकी शिल्लक असल्याचे सभेत स्पष्ट करण्यात आले. ही अत्यल्प शिल्लक श्रीवर्धनच्या भविष्यातील रोख वहन व्यवस्थापनासाठी मोठे आव्हान मानली जात आहे.

अर्थसंकल्पात पर्यटन विकास आणि मूलभूत नागरी सुविधांवर विशेष भर देण्यात आला आहे. रस्ते दुरुस्ती व काँक्रीटीकरण, पाणीपुरवठा सुधारणा योजना, घनकचरा व्यवस्थापन व स्वच्छता, एलईडी स्ट्रीट लाईट योजना, शहर सुशोभीकरण व समुद्रकिनारा विकास, समुद्रकिनाऱ्यावरील पर्यटन सुविधा, स्वच्छता आणि पायाभूत सोयीसुविधा उभारण्यासाठी निधी राखीव ठेवण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

यंदाच्या अर्थसंकल्पात श्रीवर्धनकर नागरिकांच्या डोक्यावर कोणतीही कोणतीही कर वाढ प्रस्तावित नाही तसेच नवीन मोठ्या योजना जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. यामुळे नागरिकांना तात्काळ दिलासा मिळाला असला तरी महसूल वाढीसाठी पर्यायी सोत शोधणे आवश्यक ठरणार आहे. मालमत्ता कर वसुली, पाणीपट्टी, बांधकाम परवाने आणि राज्य शासनाकडील अनुदान यावरच मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहावे लागणार आहे.

भांडवली अनुदानाचा अंदाज सध्या कमी आहे: प्रत्यक्ष मंजुरीनंतर त्यात वाढ होण्याची शक्यता आहे, असे मुख्याधिकारी विठ्ठल राठोड यांनी सांगितले. कमी शिल्लक रक्कम आणि वाढते विकास आराखडे, अनुदान वेळेवर प्राप्त करण्याची गरज, आर्थिक शिस्त आणि खर्चावर नियंत्रण, स्वमालकीच्या उत्पन्नात वाढ, पर्यटनकेंद्रित विकासाची महत्त्वाकांक्षा आणि नागरिक सुविधांचा विस्तार यामुळे अर्थसंकल्पाची दिशा सकारात्मक दिसते; मात्र तिजोरीतील अत्यल्प शिल्लक आणि घटलेला आकार पाहता आर्थिक शिस्त, महसूल वाढ आणि प्रभावी नियोजन यावर प्रशासनाची खरी कसोटी लागणार आहे. श्रीवर्धनच्या सर्वांगीण विकासासाठी हा अर्थसंकल्प दिशा दर्शवणारा असला तरी आर्थिक स्थैर्य प्राप्त करण्यासाठी ठोस उपाययोजना आणि पारदर्शक अंमलबजावणी अत्यावश्यक ठरणार आहे.

Web Title: Shrivardhan municipal council announces 2026 27 budget

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2026 | 05:48 PM

Topics:  

  • Budget 2026-2027
  • raigad

संबंधित बातम्या

Alibag Assembly News: आगामी विधानसभा भाजप स्वबळावर लढणार! २०२९ मध्ये अलिबागवर भाजपचा दावा
1

Alibag Assembly News: आगामी विधानसभा भाजप स्वबळावर लढणार! २०२९ मध्ये अलिबागवर भाजपचा दावा

BMC Budget 2026-27: मुंबईचा कायापालट होणार का? अर्थसंकल्पात ८०,९५२ कोटींची तरतूद
2

BMC Budget 2026-27: मुंबईचा कायापालट होणार का? अर्थसंकल्पात ८०,९५२ कोटींची तरतूद

Raigad News: माथेरानमध्ये ई-रिक्षा बंद; श्रमिक रिक्षा संघटनांचा ठाम पवित्रा
3

Raigad News: माथेरानमध्ये ई-रिक्षा बंद; श्रमिक रिक्षा संघटनांचा ठाम पवित्रा

CM Sundar Shala : आता EVM ठरवणार शाळेचा मुख्यमंत्री कोण? सडवली शाळेचा अनोखा उपक्रम
4

CM Sundar Shala : आता EVM ठरवणार शाळेचा मुख्यमंत्री कोण? सडवली शाळेचा अनोखा उपक्रम

ताज्या बातम्या

पुढे वाचा
5 महिन्यांपूर्वीच गरोदरपणाची बातमी शेअर करण्याची घाई नको! ‘या’ २ चाचण्या महत्त्वाच्या, तज्ज्ञ काय सांगतात?

5 महिन्यांपूर्वीच गरोदरपणाची बातमी शेअर करण्याची घाई नको! ‘या’ २ चाचण्या महत्त्वाच्या, तज्ज्ञ काय सांगतात?

Feb 27, 2026 | 06:54 PM
Sankalp Promo: नाना पाटेकरांचं OTT वर पदार्पण, पहिल्या वेबसीरीजमध्ये दिसला आक्रमक अंदाज, पाहा कुठे होणार प्रदर्शित

Sankalp Promo: नाना पाटेकरांचं OTT वर पदार्पण, पहिल्या वेबसीरीजमध्ये दिसला आक्रमक अंदाज, पाहा कुठे होणार प्रदर्शित

Feb 27, 2026 | 06:50 PM
Latur News : सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेत भरलं श्वान प्रदर्शन; 82 श्वान आणि 14अश्वांचा सहभाग

Latur News : सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेत भरलं श्वान प्रदर्शन; 82 श्वान आणि 14अश्वांचा सहभाग

Feb 27, 2026 | 06:46 PM
Dharashiv News: १५ व्या वित्त आयोगाच्या ४.२० लाखांच्या निधीचा गैरवापर, सरपंच व ग्रामसेवकावर गुन्हा दाखल

Dharashiv News: १५ व्या वित्त आयोगाच्या ४.२० लाखांच्या निधीचा गैरवापर, सरपंच व ग्रामसेवकावर गुन्हा दाखल

Feb 27, 2026 | 06:43 PM
RBI Banned Dark Patterns: Reserve Bank of India कडून बँकांना कडक आदेश; ‘डार्क पॅटर्न’वर आणली बंदी

RBI Banned Dark Patterns: Reserve Bank of India कडून बँकांना कडक आदेश; ‘डार्क पॅटर्न’वर आणली बंदी

Feb 27, 2026 | 06:40 PM
कर्णकर्कश आवाजाला लगाम; पोलिसांनी बुलेटच्या शेकडो सायलेन्सरवर फिरवला बुलडोजर

कर्णकर्कश आवाजाला लगाम; पोलिसांनी बुलेटच्या शेकडो सायलेन्सरवर फिरवला बुलडोजर

Feb 27, 2026 | 06:34 PM
Pak Vs Afg War Live: पाकिस्तान मुळासकट संपणार? अफगणिस्तानचा PMO च्या जवळच एअरस्ट्राईक

Pak Vs Afg War Live: पाकिस्तान मुळासकट संपणार? अफगणिस्तानचा PMO च्या जवळच एअरस्ट्राईक

Feb 27, 2026 | 06:26 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane News : महापालिकेच्या पहिल्या महासभेत गदारोळ; भाजप आक्रमक

Thane News : महापालिकेच्या पहिल्या महासभेत गदारोळ; भाजप आक्रमक

Feb 27, 2026 | 06:26 PM
Chiplyn News : गुहागरला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाल्यास तो जनतेचा सन्मान – नेत्रा ठाकूर

Chiplyn News : गुहागरला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची संधी मिळाल्यास तो जनतेचा सन्मान – नेत्रा ठाकूर

Feb 27, 2026 | 06:18 PM
Sanjay Raut : महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती करू नये

Sanjay Raut : महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती करू नये

Feb 27, 2026 | 03:06 PM
KDMC : पीएनटी कॉलनीत पाणी टंचाईविरोधात केडीएमसीवर मोर्चा, निवडणुका संपताच पाणीपुरवठा बंद झाल्याचा आरोप

KDMC : पीएनटी कॉलनीत पाणी टंचाईविरोधात केडीएमसीवर मोर्चा, निवडणुका संपताच पाणीपुरवठा बंद झाल्याचा आरोप

Feb 27, 2026 | 02:50 PM
1983 Savarkar Documentary : सावरकरांच्या भूमिकेची रंजक कहाणी Abhay Vaidya यांची Exclusive मुलाखत

1983 Savarkar Documentary : सावरकरांच्या भूमिकेची रंजक कहाणी Abhay Vaidya यांची Exclusive मुलाखत

Feb 27, 2026 | 12:21 PM
डोंबिवलीत विद्यार्थिनीच्या खात्यात 2.60 कोटींची एन्ट्री! कसे आले एवढे पैसे? पोलीस ठाण्यात धाव

डोंबिवलीत विद्यार्थिनीच्या खात्यात 2.60 कोटींची एन्ट्री! कसे आले एवढे पैसे? पोलीस ठाण्यात धाव

Feb 27, 2026 | 11:10 AM
Chiplun : २७ फेब्रुवारीपासून चिपळूणमध्ये काँग्रेसचे निवासी प्रशिक्षण शिबिर

Chiplun : २७ फेब्रुवारीपासून चिपळूणमध्ये काँग्रेसचे निवासी प्रशिक्षण शिबिर

Feb 26, 2026 | 08:04 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.