Lahore Airport Fire: पाकिस्तानातील लाहोर येथील विमानतळावर आग लागल्याची बातमी आहे. यामुळे सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. फायर फायटर्स त्या आगीवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करत आहे.
न्यूझीलंडने रचीन रवींद्रसह केन विल्यमसनच्या शतकांच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने 362 धावांपर्यंत मजल मारली असून दक्षिण आफ्रिकेसमोर 363 धावांचे आव्हान उभे केले आहे.
लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमवर दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात सेमी फायनलचा दूसरा सामना खेळवण्यात येत आहे. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारताला सेमी फायनलमध्ये विजय मिळाल्यास मात्र, पाकिस्तानचे आर्थिक गणित बिघडणार आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत पाकिस्तान भारताच्या पराभवासाठी नक्कीच प्रार्थना करणार आहे.
ICC Champions Trophy 2025 च्या ग्रुप बी मध्ये ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यात एक महत्त्वाचा सामना खेळला जात आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना 'करो या मरो' असा आहे. हा सामना विशेषतः…
ENG vs AUS Champions Trophy : इंग्लंडच्या बेन डकेटने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपल्या स्फोटक फलंदाजीने कांगारूंना चकित केले. बेन डकेटने ऑस्ट्रेलियाविरुद्ध फक्त ९५ चेंडूत शतक झळकावले.