भारतीय जनता पार्टी एकला चलो रे चे भूमिकेमुळे माणगाव तर्फे वरेडी गटामध्ये मोठे वातावरण निर्माण केले आहे.भाजपचे उमेदवार राधिका ठाकरे यांच्या मतदार संघ पिंजून काढण्याच्या कार्यपद्धती मुळे विरोधकांसाठी जमिनीवर येण्याची वेळ लावली आहे. भाजपची या गटातील भूमिका निर्णयक राहणार असल्याने सर्व उमेदवार यांनी प्रचार यंत्रणेवर भर दिला आहे.