पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दूरदृष्टीतून आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्या सक्षम नेतृत्वाखाली सादर झालेला २०२६-२७ चा केंद्रीय अर्थसंकल्प हा “विकसित भारत २०४७” या संकल्पनेचा भक्कम पाया असल्याचे प्रतिपादन भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी केले आहे. या अर्थसंकल्पाचे त्यांनी स्वागत करत केंद्र सरकारचे अभिनंदन केले.