Ramayana in Pakistan : कराचीमध्ये मुस्लिम कलाकारांनी रामायण सादर केले. राणा काझमी (सीता) आणि अश्मन लालवानी (राम) सारख्या कलाकारांनी उत्कृष्ट सादरीकरण केले. या सादरीकरणाने प्रेक्षक आणि समीक्षक दोघांचीही मने जिंकली.
Sri Ranganathaswamy Temple : भारतातील अनेक प्राचीन मंदिरे केवळ धार्मिक श्रद्धेचे केंद्र नसून इतिहास, परंपरा आणि संस्कृतीचेही साक्षीदार आहेत. तामिळनाडूमधील श्री रंगनाथस्वामी मंदिर हे असेच एक मंदिर आहे.
भगवान श्रीरामाच्या जन्मस्थळी, अयोध्येत यंदाची रामनवमी भव्य आणि ऐतिहासिक स्वरूपात साजरी करण्यासाठी मोठ्या तयारीला वेग आला आहे. ६ एप्रिल २०२४ ला साजऱ्या होणाऱ्या या पावन उत्सवात रामभक्तांसाठी विशेष सोहळ्याचे आयोजन.
प्रभू श्री रामाची नगरी असलेल्या अयोध्येत दिवाळी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. संपूर्ण शहर आणि प्रत्येक मंदिर दिव्यांनी उजळले आहे. अयोध्येत दिवाळी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. संपूर्ण शहर दिव्यांनी…
Amol Kolhe in Lok Sabha : “भगवान श्रीराम समान न्याय देणारे होते. परंतु, कलियुगात विरोधकांवर ईडीसारख्या यंत्रणांचा ससेमिरा लावला जातो. परंतु, हेच जेव्हा सत्ताधाऱ्यांमध्ये सामील होतात तेव्हा त्यांच्यावरील आरोप पुसले जातात.…
कोळसेवाडी पोलीस वाईन शॉपला दाखल झाले. हा बॅनर काढण्यात आला, परंतु तक्रारदार यांनी पोलिसांकडे मागणी केली हा बॅनर यांनी लावला आहे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे.
आमदार नितेश राणे यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला, सातत्याने देवतांच्या होणाऱ्या अपमानाचा सकल हिंदू समाजाने विचार करावा असेही त्यांनी सांगितले.