मुख्यमंत्री विजय जोसेफ यांच्याविरोधात कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी डीएमकेचे माजी मंत्री आणि आमदार अनिता आर. राधाकृष्णन यांना अटक करण्यात आली आहे. मद्रास उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई…
द्रमुक प्रमुख एम. के. स्टॅलिन यांनी तमिळनाडूचे नवे मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारवर मोठा दावा केला आहे. हे सरकार कधीही पडू शकते आणि २०२९ मध्ये पुन्हा निवडणुका होऊ शकतात, असे स्टॅलिन…
MK Stalin यांच्याबद्दल त्यांनी सांगितले की त्यांच्याशी त्यांचे संबंध राजकारणापलीकडचे आहेत आणि त्यांची भेट ही पूर्णपणे वैयक्तिक होती. त्यांनी असेही म्हटले की स्टालिन यांच्या पराभवाचे त्यांना दुःख झाले आहे.
एम.के. स्टॅलिन हे तामिळनाडूच्या राजकारणातील एक प्रमुख व्यक्तिमत्व आहेत. ते तामिळनाडूचे पाच वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या एम. करुणानिधी यांचे सुपुत्र आहेत.
Tamil Nadu Election Result 2026- तामिळनाडूच्या ट्रेंडमध्ये एक मोठा उलथापालथ पाहायला मिळाला आहे. एनडीए आघाडी ७० हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान, अभिनेता विजय यांचा पक्ष ५१ जागांवर आघाडीवर आहे.
महिला आरक्षण आणि मतदारसंघ पुनर्रचनेचा मुद्दा तापला आहे. उत्तर भारताचा वाढता राजकीय प्रभाव दक्षिण भारतीय राज्यांच्या प्रादेशिक अस्मितेला कमजोर करण्याची शक्यता आहे.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने तमिळनाडूत आक्रमक पवित्रा घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी मदुराई येथे झालेल्या सभेत डीएमके सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
2022 मध्ये, RN रवी यांनी 'द्रविड मॉडेल' या वाक्याशिवाय आणि तामिळनाडूमधील कायदा आणि सुव्यवस्थेचे काही संदर्भ असलेल्या भाषणातील काही भाग वाचण्यास नकार दिला
कर्नाटकात अमूल दूध विक्रीला (Karnataka Amul Milk Issue) जोरदार विरोध करण्यात आला होता. त्यानंतर आता तमिळनाडूनेही अमूल दूध खरेदीला विरोध केला आहे. याबाबत तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन (M.K. Stalin)…
44वी बुद्धिबळ ऑलिम्पियाड ही स्पर्धा प्रथमच भारतात होत असून ही स्पर्धा अनेक गोष्टींची आणि अनेक विक्रमांची साक्षीदार असेल असा विश्वास देखील मोदी यांनी व्यक्त केला.