दहावी-बारावी परीक्षा सुरू झाल्यापासून नागरिक पत्रकार व मान्यवर व्यक्तीकडून काही परीक्षा केंद्रावर कॉपी व अन्य परीक्षेतील गैरप्रकार सुरू असल्याबाबतच्या तक्रारी येत होत्या.
पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून अनेक मागण्या करण्यात आल्या आहेत. मात्र यामुळे वित्तीय तूट वाढली आहे. लवकरच राज्याच्या डोक्यावरील कर्ज 1 लाख कोटी रुपये होणार आहे. हे कर्ज कसे फेडणार, असे अनेक…
नागपूर हिवाळी अधिवेशनात आ राम सातपुते शेतकऱ्यांच्या दूधाला भाव वाढवून मिळावा यासाठी आक्रमक झालेले पाहायला मिळाले. खासगी दूधसंघांच्या एकाधिकारशाहीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. खाजगी दूधसंघ शेतकऱ्यांना लुबाडण्याचे काम करत आहेत.