महिलांच्या सभोवताल विजांचा कडकडाट झाल्यामुळे विजेच्या धक्क्याने एक महिला चिखलात पडली. तिला तत्काळ विसोरा येथील खाजगी दवाखान्यात नेऊन उपचार करण्यात आले. उरलेल्या महिलांनाही त्यावेळी फार काही जाणवले नाही.
महाराष्ट्रात विविध जाती धर्मांचे लोक राहतात. त्यामुळे प्रत्येकाची बोलीभाषा, खाद्यसंस्कृती, पोशक अतिशय वेगळा आहे. सणावाराच्या दिवसांमध्ये प्रत्येक गावात, राज्यात अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. या पदार्थांची चव अतिशय सुंदर असते.…
राज्यभरामध्ये महाराष्ट्र दिन साजरा केला जात आहे. मुंबईसह मराठी भाषिक ‘महाराष्ट्र’ राज्य आणि ‘गुजरात’ राज्य या स्वतंत्र राज्यांचा निर्माण झाले. यासाठी अनेकांनी प्राणाची आहुती दिली.
आम्ही केलेल्या कामाचे श्रेय घेण्याची सवय आमच्या विरोधकांना लागली आहे. टेंभू योजनेच्या विषयात गेली दीड वर्षे रखडलेला शासन आदेश आमच्या आणि शेतकऱ्यांच्या उपोषणानंतर निघाला.
देवेंद्र फडणवीस यांचा ‘भावी मुख्यमंत्री’ असा उल्लेख असणारे बॅनर नागपुरात झळकले आहेत. त्यामुळं राजकीय चर्चांना उधाण आलं असताना, आता याबाबत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे एक महत्त्वाचे वक्तव्य समोर आले आहे.…
राज्यात मागील काही दिवसांपासून उष्णतेची लाट आहे. राज्यातील सर्वच भागात ४० अंश सेल्सिअसच्यावरती तापमान आहे, त्यामुळे अंगाची लाही लाही होत आहे. एक ते दोन एप्रिलपर्यंत राज्यात उष्णतेची लाट असेल असा…