माध्यमिक आणि उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या दहावी बोर्डाचा निकाल हाती आला आहे. यामध्ये माढा विभागातील विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश मिळवले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे 10 वी चा निकाल हाती आला आहे. सोलापूर विभागाचा निकाल हाती आला असून यामध्ये देखील मुलींनी बाजी मारली आहे.
Maharashtra 10th Board SSC Result 2025 live Updates : माध्यमिक शाळा प्रमाणपत्र (SSC result 2025) चा निकाल आज म्हणजेच मंगळवार (१३ मे २०२५) दुपारी 1 वाजता जाहीर होणार.