Dharashiv Water Crisis: धाराशिव जिल्ह्यातील गंभीर पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन उजनी धरणातून १ टीएमसी पाणी उपलब्ध करून देण्याचा शासन आदेश…
इंदापूर तहसील कार्यालयातील कथित अनियमितता, भ्रष्टाचार, नागरिकांची होणारी हेळसांड आणि प्रलंबित महसुली कामांच्या प्रश्नावरून आता तालुक्यातील सर्वपक्षीय राजकीय नेते व सामाजिक संघटना एकवटल्या आहेत.
Eknath Shinde Helicopter: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पंढरपूर दौऱ्यानंतर मुंबईला परतताना त्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची बातमी समोर आली. या हेलिपॅडवर हेलिकॉप्टर सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र बॅटरीतील तांत्रिक…
: दौंड नगरपरिषद आरोग्य विभागाची नवीन सक्शन कम जेटिंग मशीन मागील सहा महिन्यांपासून धूळखात पडून आहे. लाखो रुपये खर्चून खरेदी केलेली मशीन वॉटर ट्रीटमेंट प्लांटवर पडून असल्याने नागरिकांच्या पैशांचा अपव्यय…
Dharashiv News: धाराशिव जिल्ह्यातील भूम, परंडा आणि वाशी तालुक्यांमध्ये योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या कामांवरून नवा वाद निर्माण झाला आहे. तब्बल १५५ कामांची पडताळणी होऊनही शेतकऱ्यांचा संशय दूर झालेला नाही. ‘नाम फाउंडेशन’च्या…
Water Supply Scheme: चिपळूण शहरासाठी महत्त्वाच्या असलेल्या कोळकेवाडी धरणातून ग्रॅव्हिटीने पाणी आणण्याच्या १५२ कोटींच्या योजनेचा प्रश्न आता आमदार भास्करराव जाधव यांनी हाती घेतला आहे. योजनेसाठी शासनाकडून आतापर्यंत केवळ ४५ कोटी…
Nagpur News: महाराष्ट्रातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आरोग्य विभागाकडून आधुनिक ॲम्ब्युलन्स सेवा सुरू करण्यात येणार आहे. या रुग्णवाहिकांमध्ये बेड, ICU आणि डॉक्टरांची सुविधा उपलब्ध असेल. त्यामुळे रुग्णांना रुग्णवाहिकेतच तातडीचे…
ST Employees: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांच्या डिसेंबर महिन्याच्या वेतनाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. वेतन आणि संबंधित देणी भागवण्यासाठी ५५५.९५ कोटी रुपयांची आवश्यकता असताना सवलत मूल्य प्रतिपूर्तीच्या…
मागील सात वर्षांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा आणि १६ ऑक्टोबरपासून लागू झालेल्या दहा टक्के पाणी कपातीचा सामना करणाऱ्या पिंपरी-चिंचवडकरांना नव्या वर्षात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
भंडारा जिल्ह्यातील बालकांच्या पोषणाची आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. 104 बालके अतितीव्र कुपोषित असून पवनीमध्ये कमी वजनाच्या बालकांचे प्रमाण 10.83 टक्के आहे. संदर्भातील या अहवालातून अंगणवाड्यांसमोरील आव्हानेही समोर आली आहेत.
ठेकेदाराने रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अन्यथा कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. तसेच वाहतूक नियंत्रणासाठी ठेकेदाराने स्वतःच्या खर्चाने खासगी सुरक्षारक्षक नेमावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
Shivshahi Housing Project: राज्यातील सर्वसामान्यांसाठी घराचं स्वप्न पूर्ण होणार असून कल्याण-अंबरनाथमध्ये अवघ्या १९ लाखांत घर मिळणार आहे. पंतप्रधान आवास योजना २.० अंतर्गत कल्याण आणि अंबरनाथ येथे प्रत्येकी ५ हजार अशी…
हडपसरच्या चिंतामणीनगर येथील महापालिकेच्या भाजी मंडईतील सुरक्षा रक्षकावर धारदार शस्त्राने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी काळेपडळ पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
भंडारा-मुंढरी एसटी बसमधील प्रकारानंतर प्रशासनाने अखेर कारवाई केली आहे. चालक अनिल सावरे आणि वाहक उद्धव मेश्राम यांना निलंबित करण्यात आले असून, विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत परिवहन मंत्र्यांनी कठोर भूमिका घेतली आहे.
भंडारा-मुंढरी एसटी बसमधून 2 विद्यार्थिनींना रात्री अंधारात रोहा येथे उतरविल्याचा प्रकार समोर आला आहे. अन्य प्रवासी नसल्याचे कारण देण्यात आले. या घटनेमुळे Bhandara News मध्ये विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला…
पुणे विभागातील वीजग्राहकांकडे महावितरणची तब्बल ४३८.८ कोटी रुपयांची थकबाकी आहे. राज्यातील विभागनिहाय थकबाकीच्या आकडेवारीत पुणे विभागाचाही मोठा वाटा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Devendra Fadnavis: महाराष्ट्र सरकारने फोर्स वन कमांडो पथकाचे प्रशासकीय आणि कार्यकारी नियंत्रण दहशतवादविरोधी पथकाकडे (ATS) सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. गृह विभागाने १६ नोव्हेंबर २०२६ रोजी यासंदर्भात आदेश जारी केला. या…
Adani Tarali Project: सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात सुरू असलेल्या अदाणी समूहाच्या १५०० मेगावॅट क्षमतेच्या तारळी पंप स्टोरेज प्रकल्पाला महाराष्ट्र वनविभागाने दणका दिला आहे. राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची (NBWL) आवश्यक पूर्वपरवानगी न…
गुंडांच्या खुल्या धमक्या येत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात काय फुगड्या घालत आहेत का? असा संतप्त प्रश्नही सपकाळ यांनी विचारला आहे.
जेईई, नीट आणि एमएचटी-सीईटीच्या पूर्व प्रशिक्षणासाठी महाज्योती व वनार्टीच्या विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शैक्षणिक टॅबलेटचे वाटप करण्यात आले.