बेलोरा विमानतळाचा विस्तार केवळ प्रवासी सेवापुस्ता मर्यादित राहणार नसून त्याचा थेट लाभ अमरावतीसह संपूर्ण विदर्भातील व्यापारी आणि औद्योगिक क्षेत्राला मिळणार आहे.
राज्य शासन ग्रामीण आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याचा दावा करत असताना दुसरीकडे मात्र अत्यल्प निधीअभावी आशा स्वयंसेविकांचे प्रशिक्षणच रखडल्याचे वास्तव समोर आले आहे.
खंडपीठाने महापालिका अधिकाऱ्यांना स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कोणतीही दया न दाखवता कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती वाढविण्याची गरज असल्याचे सांगितले.
Mira Bhayandar News: मिरा-भाईंदर महानगरपालिकेने नागरिकांसाठी तीन महत्त्वपूर्ण डिजिटल सेवांचे लोकार्पण केले आहे. ऑनलाइन जन्म-मृत्यू प्रमाणपत्र सेवा, सार्वजनिक गणेशोत्सव मंडप परवानगी (NOC) पोर्टल आणि Pothole Reporting & Repair System ॲपमुळे…
आर्थिक अडचणींचा दाखला देणाऱ्या मीरा-भाईंदर महापालिकेने झाडांच्या धोकादायक फांद्यांच्या छाटणीसाठी २५ लाख रुपये खर्च करून दोन हायड्रॉलिक बूम लिफ्ट (मॅक लिफ्टन) वाहने भाडेतत्त्वावर घेण्याचा प्रस्ताव मांडला आहे. पालिकेकडे आधीच दोन…
महाराष्ट्र सरकार लवकरच सर्वसमावेशक रुग्णवाहिका धोरण लागू करणार आहे. या धोरणाअंतर्गत प्रत्येक रुग्णवाहिकेवर शासनाची डिजिटल नजर राहणार असून, दरांमध्ये पारदर्शकता, निश्चित प्रतिसाद वेळ आणि आपत्कालीन सेवांचे एकत्रीकरण करण्यावर भर देण्यात…
GST Collection Record : भारतीय अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. देशांतर्गत आर्थिक उलाढाल आणि बाजारातील वाढत्या मागणीमुळे जुलै महिन्यात जीएसटी संकलनाने आजवरचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत. इतिहास…
वाढत्या वाहनसंख्येच्या तुलनेत रस्त्याची रुंदी अपुरी पडत असल्याने वाहनचालकांना अनेकदा धोकादायक पद्धतीने ओव्हरटेक करावे लागते. परिणामी, अपघातांचा धोका वाढत असल्याची चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे. या मार्गावर वारंवार होणारे अपघात…
Maharashtra Rain Update: महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. नंदुरबारला रेड अलर्ट, मुंबई, ठाणे आणि रायगडला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. गडचिरोलीतील मेड्डीगट्टा लक्ष्मी…
Mira Bhayandar News: मिरा-भाईंदर महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत पाणी शुद्धीकरणासाठी मुदतबाह्य केमिकल वापरल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या आरोपामुळे लाखो नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून पाणीपुरवठा विभागाच्या कार्यपद्धतीवरही…
Sterling Green Power: उद्घाटनप्रसंगी आपले मत व्यक्त करत स्टर्लिंग अँड विल्सन ग्रुपचे अध्यक्ष खुर्शेद दारूवाला म्हणाले, “आमच्या व्यवसाय विभागांमध्ये उत्पादनांची आणि सेवांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही धोरणात्मकदृष्ट्या बहु-स्थानिक उत्पादन…
Koyna Dam: कोयना धरणाच्या छत्रपती शिवाजी महाराज जलसागर पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून धरणातील पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे धरणाचे सहा वक्र दरवाजे एक फूट उचलून एकूण…
भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील नारपोली गंगाराम वाडी येथील कोहिनूर अपार्टमेंट ही तळ अधिक चार मजली ही अतिधोकादायक ठरवलेली इमारत गुरुवारी रात्री साडे अकरा वाजताच्या सुमारास पत्त्याच्या बंगल्या प्रमाणे कोसळली.
कृत्रिम बुद्धिमता, सेमीकंडक्टर, हरित तंत्रज्ञान, ड्रोन, इलेवट्रिक वाहन आणि आरोग्य तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये पुढील काही वर्षात महाराष्ट्रातील स्टार्टअप्सची संख्या आणि गुंतवणूक आणखी वाढण्याची शक्यता आहे.
Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारने 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेबाबत अंतिम आकडेवारी जाहीर केली असून राज्यातील तब्बल 66 लाख महिला अपात्र ठरल्याची माहिती समोर आली आहे. लाभार्थी पडताळणी, उत्पन्न निकष,…
Nashik Pothole Deaths News Marathi: नाशिकमध्ये गेल्या सहा महिन्यांपासून रस्ते खोदून ठेवल्यामुळे नागरिकांचे हाल होत असून, खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांत चार महिन्यांत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी महापौर, महापालिका…
संगमनेर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसंदर्भातील महत्त्वाच्या कायदेशीर घडामोडीत सर्वोच्च न्यायालयाने शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांनी दाखल केलेली विशेष अनुमती याचिका (SLP) फेटाळून लावली आहे.
बारामती तालुक्यातील पणदरे येथील बँक ऑफ इंडिया शाखेच्या एटीएममध्ये अज्ञात चोरट्यांनी कटरच्या साह्याने मशीन फोडून तब्बल 14 लाख 19 हजार 100 रुपयांची रोकड लंपास केली. घटनेनंतर माळेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव…
Neral News Marathi: रायगड जिल्ह्यातील नेरळ पोलिसांनी मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत रायगडमधील चार आणि नवी मुंबईतील एका गुन्ह्याचा उलगडा…