अभिनेता-दिग्दर्शक मनोज कुमार यांचे पार्थिव तिरंग्यात गुंडाळून मुंबईतील जुहूतील स्मशानभूमीत आणण्यात आले. येथे त्यांना मुंबई पोलिसांकडून २१ तोफांची सलामी देण्यात आली. त्यांचा मुलगा कुणाल गोस्वामी यांनी मुखाग्नी दिला.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते मनोज कुमार यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.
अभिनेता मनोज कुमार आता आपल्यात नाहीत, पण त्यांच्यावर चित्रित केलेली गाणी अजूनही अजरामर आहेत. त्यांचे चित्रपट त्यांच्या कथा आणि देशभक्तीसाठी खूप लोकप्रिय आहेत. त्यांच्या कारकिर्दीत अशी अनेक गाणी होती जी…
पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. शिवाय काही सेलिब्रिटींनीही आणि उद्योगपतींनीही त्यांच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त केला आहे.
Manoj Kumar Passes Away: ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांनी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात वयाच्या ८७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या आजारामुळे त्यांचे निधन झाले असल्याची माहिती मिळत आहे.