• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Ratnagiri »
  • Rural Areas Boy Get Problem Marriage Because Of Girls High Expectations Ratnagiri

शुभ मंगल सावधान! मुलींच्या वाढत्या अपेक्षांमुळे मुलांची लग्न होणार तरी कधी?

गावोगावी लग्नायोग्य वयाचे तरुण मोठ्या संख्येने अविवाहित राहिले आहेत. एखाद्या वाडी-वस्तीतील ३०-३५ घरांमध्ये १०-१२ तरुण लग्नाचे वय ओलांडलेले दिसून येत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 06, 2026 | 02:21 PM
शुभ मंगल सावधान! मुलींच्या वाढत्या अपेक्षांमुळे मुलांची लग्न होणार तरी कधी?

मुलांची लग्न होणार कशी? (फोटो- istockphoto)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

वय ओलांडलेल्या तरुणांची संख्या 
गावोगावी लग्नायोग्य वयाचे तरुण
गावोगावी लग्नायोग्य वयाचे तरुण

संगमेश्वर: कोकणाचा दहावी-बारावीचा निकाल राज्यात नेहमीच आघाडीवर असतो. ९० ते १०० टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या इथे मोठी असून त्यात मुलींचे प्रमाण लक्षणीय आहे. मेहनत, सातत्य आणि शिक्षणाची आवड यामुळे कोकणातील मुली शालेय शिक्षणानंतर महाविद्यालयीन आणि उच्च शिक्षणापर्यंत सहज पोहोचतात. मात्र याच शिक्षणप्रगतीमुळे कोकणात एक गंभीर सामाजिक प्रश्न उभा राहत असल्याचे चित्र दिसू लागले आहे. उच्च शिक्षणानंतर कोकणात पुरेशा रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याने बहुसंख्य मुली शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी मुंबई, पुण्यासारख्या शहरांकडे वळतात. नंतर नोकरी लागली की शहरातील जीवनशैलीशी त्या रमतात.

गावात राहणारा नवरा नको

एकदा शहरातील स्थैर्य मिळाले की पुन्हा गावाकडे परतण्याची तयारी फारशा मुली दाखवत नाहीत. शेती, बागायती किया गावातील जीवनपद्धतीपेक्षा शहरी जीवनशैलीचे आकर्षण अधिक प्रभावी ठरते. लग्नाचा विषय पुढे आला की गावात राहणारा नवरा नको, ही भूमिका अधिक ठाम होते. सुरुवातीला कोकणातीलच, पण शहरात राहणाऱ्या मुलाशी लग्न करण्याचा विचार असायचा. आता मात्र तोही बदलला आहे. पालकही मुलीचे शिक्षण, नोकरी आणि ‘सेटलमेंट’ पाहून फारसे आक्षेप घेत नाहीत.

‘लग्न घडी समीप आली अन् नियतीने…’! सुखी संसार सुरू होण्याआधीच संपला; नाशिकमध्ये नववधूचा थेट…

गावोगावी लग्नायोग्य वयाचे तरुण

दुसरीकडे, मूलाव्या बाबतीत चित्र वैगळे आहे. मुलीच्या तुलनेत अभ्यासात सातत्य ठेवणाऱ्या मुलांचे प्रमाण कमी असल्याने अनेक जण उच्च शिक्षणापर्यंत पोहोचत नाहीत. काही अपवाद वगळता बहुतेक तरुण गावातब राहतात. वडिलोपार्जित शेती, बागायती, घरांची जबाबदारी, कुटुंबाचा व्यवसाय, किया शहरात स्वतःचे घर नसल्याने गावीच स्थायिक राहण्याचा निर्णय है तरुण घेतात. शिक्षित असला तरी गावात राहणाऱ्या तरुणहशी शहरात स्थिरावलेली मुलगी संरखर मांडायला तयार नसल्याचे वास्तव वारंवार समोर येते.

Social Change: अजब देश! प्रेयसीला डेट करण्यासाठी सरकार देतंय 31 हजार रुपये; लग्न केल्यास मिळतात 25 लाख, जाणून घ्या नेमकं कारण

गावोगावी लग्नायोग्य वयाचे तरुण मोठ्या संख्येने अविवाहित राहिले आहेत. एखाद्या वाडी-वस्तीतील ३०-३५ घरांमध्ये १०-१२ तरुण लग्नाचे वय ओलांडलेले दिसतात, तर त्याच ठिकाणी लग्नयोग्य वयाच्या मुली एक-दोनच असतात, त्या मुलीदेखील गावातच राहणाऱ्या तरुणाशी लग्न करण्यास फारशा इच्छुक नसतात. परिणामी अनेक तरुणांचे वय ३५-४० वर्षे उलटूनही लग्न होत नाही. एकत्र आले की आपले पुढे काय?’ हा प्रश्न त्यांच्या चर्वेचा विषय ठरतो, काहींनी तर आई-वडिलाना सांगून लग्नाचा विचारच सोडून दिला आहे आणि वास्तव स्वीकारून आयुष्य पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही. 

Web Title: Rural areas boy get problem marriage because of girls high expectations ratnagiri

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2026 | 02:20 PM

Topics:  

  • marriage
  • Marriage News
  • Ratnagiri

संबंधित बातम्या

Ratnagiri : रत्नागिरीत महायुती आमनेसामने, कोसूंब गटात हाय-व्होल्टेज लढत
1

Ratnagiri : रत्नागिरीत महायुती आमनेसामने, कोसूंब गटात हाय-व्होल्टेज लढत

CISF कडून रत्नागिरीत ‘वंदे मातरम् कोस्टल सायक्लोथॉनचे आयोजन
2

CISF कडून रत्नागिरीत ‘वंदे मातरम् कोस्टल सायक्लोथॉनचे आयोजन

रत्नागिरी जिल्ह्यातील ३५ किनाऱ्यांवर १७९ कासव घरटी; 66 पिल्ले समुद्राकडे मार्गस्थ
3

रत्नागिरी जिल्ह्यातील ३५ किनाऱ्यांवर १७९ कासव घरटी; 66 पिल्ले समुद्राकडे मार्गस्थ

Cyber Crime: व्यावसायिकाला ३६ लाखांचा गंडा; एका लिंकवर क्लिक करणे पडले महागात
4

Cyber Crime: व्यावसायिकाला ३६ लाखांचा गंडा; एका लिंकवर क्लिक करणे पडले महागात

ताज्या बातम्या

पुढे वाचा
CSMIA Mumbai Update: मुंबई विमानतळावर ‘सेल्फ बॅग ड्रॉप’ सुविधा सुरू; प्रवाशांचा वेळ वाचणार आणि प्रवासाचा वेग वाढणार

CSMIA Mumbai Update: मुंबई विमानतळावर ‘सेल्फ बॅग ड्रॉप’ सुविधा सुरू; प्रवाशांचा वेळ वाचणार आणि प्रवासाचा वेग वाढणार

Feb 06, 2026 | 04:28 PM
कलर्स मराठीवरील ‘इंद्रायणी’ मालिकेत संशयांची साखळी; श्रीकलाचं बिंग फुटणार, पोपटरावांचा धक्कादायक हस्तक्षेप

कलर्स मराठीवरील ‘इंद्रायणी’ मालिकेत संशयांची साखळी; श्रीकलाचं बिंग फुटणार, पोपटरावांचा धक्कादायक हस्तक्षेप

Feb 06, 2026 | 04:27 PM
Devgadh Mango Farmers: देवगडच्या आंबा बागायतदारांवर १० वर्षांतील सर्वात मोठे अरिष्ट; पालकमंत्री नितेश राणेंना साकडे

Devgadh Mango Farmers: देवगडच्या आंबा बागायतदारांवर १० वर्षांतील सर्वात मोठे अरिष्ट; पालकमंत्री नितेश राणेंना साकडे

Feb 06, 2026 | 04:26 PM
SBI Mutual Fund कडून ‘InvesTap Nxt’ लाँच; आता AI च्या मदतीने करा स्मार्ट गुंतवणूक!

SBI Mutual Fund कडून ‘InvesTap Nxt’ लाँच; आता AI च्या मदतीने करा स्मार्ट गुंतवणूक!

Feb 06, 2026 | 04:16 PM
घरफोडीमधील मुद्देमाल ‘गायब’ की घोळ? पोलिसांतील वाद चव्हाट्यावर

घरफोडीमधील मुद्देमाल ‘गायब’ की घोळ? पोलिसांतील वाद चव्हाट्यावर

Feb 06, 2026 | 04:09 PM
RAW-IB प्रमाणेच परदेशात तैनात असतात भारताचे ‘COIN’ एजंट; जाणून घ्या DRI च्या या रहस्यमय युनिटबद्दल

RAW-IB प्रमाणेच परदेशात तैनात असतात भारताचे ‘COIN’ एजंट; जाणून घ्या DRI च्या या रहस्यमय युनिटबद्दल

Feb 06, 2026 | 04:08 PM
हट जा सामने से, मैं आया…! आंध्रप्रदेश या रस्त्यावर झाले वाघोबांचे दर्शन; पहा Viral Video

हट जा सामने से, मैं आया…! आंध्रप्रदेश या रस्त्यावर झाले वाघोबांचे दर्शन; पहा Viral Video

Feb 06, 2026 | 04:07 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ramdas Kadam: “अजित दादांची स्मशानातली राख देखील विझली नव्हती…”, कदमांचा सुनील तटकरेंवर गंभीर आरोप

Ramdas Kadam: “अजित दादांची स्मशानातली राख देखील विझली नव्हती…”, कदमांचा सुनील तटकरेंवर गंभीर आरोप

Feb 06, 2026 | 11:59 AM
“ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणणारे पंतप्रधान भ्रष्टाचाऱ्यांना पक्षांमध्ये घेत आहेत “;ठाकरे गटाच्या खासदारातची टीका

“ना खाऊंगा ना खाने दूंगा म्हणणारे पंतप्रधान भ्रष्टाचाऱ्यांना पक्षांमध्ये घेत आहेत “;ठाकरे गटाच्या खासदारातची टीका

Feb 05, 2026 | 07:32 PM
Kolhapur : आझाद मैदानावर 10 मार्चला होणार शासन चित्तशुद्धी गाथा पारायण आंदोलन

Kolhapur : आझाद मैदानावर 10 मार्चला होणार शासन चित्तशुद्धी गाथा पारायण आंदोलन

Feb 05, 2026 | 07:23 PM
Kolhapur Nitesh Rane : “शिंदे गट, काँग्रेस किंवा ठाकरे गटाला मतदान करून उपयोग नाही” – नितेश राणे

Kolhapur Nitesh Rane : “शिंदे गट, काँग्रेस किंवा ठाकरे गटाला मतदान करून उपयोग नाही” – नितेश राणे

Feb 05, 2026 | 07:15 PM
Sangli ZP Election – तासगाव तालुक्यात शरदचंद्र पवार गट यशस्वी होणार;  कार्यकर्त्यांना व्यक्त केला विश्वास

Sangli ZP Election – तासगाव तालुक्यात शरदचंद्र पवार गट यशस्वी होणार; कार्यकर्त्यांना व्यक्त केला विश्वास

Feb 05, 2026 | 07:10 PM
Raigad : माणगाव तर्फे वरेडी जि. प. गटात राधिका ठाकरेंची प्रचारात आघाडी

Raigad : माणगाव तर्फे वरेडी जि. प. गटात राधिका ठाकरेंची प्रचारात आघाडी

Feb 05, 2026 | 07:05 PM
Sangli : “भाजपने कितीही वल्गना केल्या तरी झेडपीवर आघाडीची सत्ता” – दिनकर पाटील

Sangli : “भाजपने कितीही वल्गना केल्या तरी झेडपीवर आघाडीची सत्ता” – दिनकर पाटील

Feb 05, 2026 | 06:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.