चेन्नई सुपर किंग्जला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून पराभव पत्करावा लागला. चेन्नईच्या एमए चिदंबरम क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या दरम्यान गोलंदाज यानी फलंदाज यांच्यातील युद्ध बघायला मिळाले.
सीएसकेने आयपीएल 2025 ची सुरवात विजयाने केली आहे. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जला पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभूत केले होते. सीएसकेमधील एक स्टार खेळाडू स्पर्धेबाहेर जाण्याची शक्यता आहे.