गुन्हेगार टोळीतील सदस्या विरूध्द यापुर्वी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 55 प्रमाणे हद्दपारी सारखी प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. तरी देखील त्यांच्या वर्तनात सुधारणा होत नव्हती.
पुणे जिल्ह्यात प्रथमच उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत 'महसूल लोक अदालती'चे आयोजन करण्यात आले होते.
जिल्हाभरात दहशत माजविणाऱ्या दोन गँगवर मकोका अंतर्गत कारवाई केली. वाल्मिक कराडशी जवळीस असलेल्या सुदर्शन घुले याच्या गँगवर मकोका लावल्यानंतर सोमवारी बीड पोलिसांनी आठवले गँगवर देखील मकोकाची कारवाई केली.
पूर्ववैमनस्यातून अल्पवयीन मुलांच्या मदतीने गोळीबार करणाऱ्या सराईत गुन्हेगार ओंकार उर्फ टेड्या सातपुते (Omkar Satpute) आणि त्याच्या साथीदारांवर पोलीस आयुक्त रितेश कुमार (CP Ritesh Kumar) यांनी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.…
सातारा जिल्ह्यातील वडूज, औंध, उंब्रज येथे दरोडा टाकणे, जीवे मारण्याची धमकी देणे, जबरी चोरी, घरफोडी अशा गुन्ह्यांच्या माध्यमातून दहशत निर्माण करणाऱ्या होमराज उर्फ होम्या उद्धव काळे याच्यासह नऊ जणांच्या बीड…