पुनर्विकासाच्या नावाखाली नागरिकांची संपत्ती बळकावण्याचे प्रकार वाढत चालले असताना, मिरा रोडमधील एका गृहधारकाच्या सदनिकेवर बेकायदेशीर ताबा मिळवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रामदेव पार्क परिसरातील ऑरेंज हॉस्पिटलजवळील साई अभिषेक इमारत येथील रहिवासी अमित अग्रवाल यांच्या दोन फ्लॅट्सवर सोसायटीने त्यांच्या संमतीशिवाय पुनर्विकासाची प्रक्रिया राबवली असल्याचे उघड झाले आहे.