सांगली जिल्ह्यात कृष्णा आणि वारणा नद्यांना पूर आल्याने जिल्ह्यातील 4 हजार 100 लोकांचे तर 3 हजार जनावरांचे स्थलांतर करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी यांनी दिली आहे.
केंद्र शासनाच्या भांडवली गुंतवणूक निधीमधून आयुक्त सुनील पवार यांची कल्पना आणि आमदार सुधीर गाडगीळ यांच्या प्रयत्नातून सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेसाठी ७६ कोटी ५१ लाखांचा निधी मंजूर झाला आहे.
सांगलीचे विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांनी सांगली विधानसभा मतदारसंघात काही कामे मंजूर केल्याचे जाहीर केले. परंतु, आम्ही मंजूर केलेल्या काही कामांचे श्रेय लाटण्याचा त्यांनी प्रयत्न चालवला आहे. ते सांगलीकर जनतेची…