डिझेल टंचाईच्या तक्रारीनंतर पालकमंत्री संजय शिरसाट यांनी थेट पेट्रोल पंपावर जाऊन पाहणी केली. गैरप्रकार आढळल्यास संबंधित पंप सील करण्याचे आदेश देत अधिकाऱ्यांना कडक कारवाईचा इशारा दिला.