स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतीसाठी डिझेल आणि खताचा तुटवडा तातडीने दूर करण्याची मागणी करत प्रशासनाला इशारा दिला. शेतकऱ्यांना मर्यादित पुरवठा आणि ठेकेदारांना अमर्याद डिझेल दिलं जात असल्याचा आरोपही करण्यात आला.