हायकोर्टाच्या या निर्णयाला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती देण्यात आली आहे. दरम्यान, आरोपींवरील गुन्हा सिद्ध करण्यामध्ये पूर्ण अपयश आल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती.
तपासातील तफावतींमुळे, २००६ मध्ये मुंबईतील ७ लोकल ट्रेनमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील सर्व १२ आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्त केले. पोलिस आणि अभियोजन पक्षाच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
Mumbai Railway Bomb Blast : मुंबईमध्ये 2006 साली झालेल्या साकळी रेल्वे बॉम्बस्फोट घटनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. उच्च न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष सुटका केली आहे.
राज्याच्या डिझास्टर मॅनेजमेंट कंट्रोल रूमला हा धमकीचा मेल आला आहे. दोन दिवसांत राज्यात किंवा राज्याच्या बाहेर कुठेही हा बॉम्ब ब्लास्ट होईल असे या मेलमध्ये म्हटले आहे.