• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Innova Fortuner Rival Toyota Hyryder Sales In January 2026 9156 Units Sold

‘या’ SUV ने Innova ला दिला जोरदार धक्का! विक्रीत 85 टक्के वाढ, Fortuner ला फुटलाय घाम

भारतीय बाजारात मोठ्या प्रमाणात SUVs च्या विक्रीत वाढ होताना दिसत असते. अशाच एका एसयूव्हीने विक्रीत थेट 85 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 23, 2026 | 09:39 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • टोयोटाच्या अनेक कार भारतात लोकप्रिय
  • अशीच एक लोकप्रिय कार म्हणजे Toyota Hyryder
  • जानेवारी 2026 मध्ये झाली दमदार विक्री
भारतीय ऑटो बाजारात अनेक कार उत्पादक कंपन्या SUV सेगमेंटमध्ये दमदार कार ऑफर करत असतात. विशेष म्हणजे ग्राहक देखील एसयूव्हीला चांगली मागणी देताना दिसत आहे. जानेवारी 2026 मध्ये देखील ग्राहकांनी एका एसयूव्हीला बंपर प्रतिसाद दिला आहे.

भारतीय ग्राहकांमध्ये टोयोटा कार खूप लोकप्रिय आहेत. जर आपण गेल्या महिन्याबद्दल म्हणजेच जानेवारी 2026 बद्दल बोललो तर, मॉडेलनुसार विक्रीत Toyota Hyryder ने अव्वल स्थान मिळवले. गेल्या महिन्यात टोयोटा हायराइडरला एकूण 9,156 नवीन ग्राहक मिळाले आहे. या कालावधीत, वार्षिक आधारावर, टोयोटा हायराइडरच्या विक्रीत 85.31 टक्के वाढ झाली. तर अगदी 1 वर्षापूर्वी म्हणजेच जानेवारी 2025 मध्ये हा आकडा 4,941 युनिट्स होता. तर डिसेंबर 2025 मध्ये, इनोव्हा हायक्रॉस कंपनीचे सर्वाधिक विक्री होणारे मॉडेल होते. गेल्या महिन्यात कंपनीच्या इतर मॉडेल्सच्या विक्रीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

Tata Punch EV च्या कोणत्या व्हेरिएंटमध्ये मिळेल सर्वाधिक फीचर्स? कार खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या महत्वाची माहिती

टोयोटा फॉर्च्युनर चौथ्या क्रमांकावर

वार्षिक आधारावर 13.36 टक्के वाढ नोंदवून टोयोटा इनोव्हा हायक्रॉस विक्रीत दुसऱ्या क्रमांकावर आहे, 6,391 युनिट्सची विक्री झाली. तर टोयोटा इनोव्हा क्रिस्टा तिसऱ्या क्रमांकावर आहे . या कारच्या विक्रीत वार्षिक आधारावर 26.03 टक्के घट नोंदवून 364 युनिट्सची विक्री झाली. शिवाय, टोयोटा फॉर्च्युनर चौथ्या क्रमांकावर आहे, वार्षिक आधारावर 3.27 टक्के घट नोंदवून 3,046 युनिट्सची विक्री झाली.

विक्री यादीत सातव्या क्रमांकावर Toyota Taisor

विक्रीच्या यादीत पाचव्या क्रमांकावर Toyota Glanza राहिली. ग्लांझाच्या विक्रीत वार्षिक 13.81 टक्के घट नोंदवली गेली असून एकूण 2,978 युनिट्सची विक्री झाली. सहाव्या क्रमांकावर Toyota Rumion राहिली. रुमियनने 45.52 टक्क्यांची वार्षिक वाढ नोंदवत एकूण 2,829 युनिट्सची विक्री केली. तर सातव्या क्रमांकावर टोयोटा टायसरचा समावेश आहे. टायसरने 2.06 टक्के वार्षिक वाढीसह 2,521 युनिट्सची विक्री केली.

पगार 40 हजार तर बिनधास्त डोळे झाकून खरेदी करा ‘या’ कार! सेफ्टी आणि परफॉर्मन्सची मिळेल हमी

केवळ 21 युनिट्सची विक्री; शेवटच्या स्थानावर Toyota Land Cruiser 300

विक्रीच्या यादीत आठव्या क्रमांकावर Toyota Hilux राहिली. हिलक्सने 32.64 टक्के वार्षिक वाढीसह 317 युनिट्सची विक्री केली. नवव्या क्रमांकावर Toyota Camry राहिली. कॅम्रीने 6.60 टक्के वार्षिक वाढीसह 184 युनिट्सची विक्री केली. दहाव्या क्रमांकावर Toyota Vellfire राहिली. वेलफायरने तब्बल 4000 टक्के वार्षिक वाढ नोंदवत 123 युनिट्सची विक्री केली. यादीतील शेवटच्या स्थानावर टोयोटा लँड क्रूझर 300 राहिली असून या मॉडेलच्या केवळ 21 युनिट्सची विक्री झाली.

Web Title: Innova fortuner rival toyota hyryder sales in january 2026 9156 units sold

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 09:39 PM

Topics:  

  • automobile
  • Innova Car
  • record sales
  • toyota
  • Toyota Fortuner

संबंधित बातम्या

Tata Punch EV च्या कोणत्या व्हेरिएंटमध्ये मिळेल सर्वाधिक फीचर्स? कार खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या महत्वाची माहिती
1

Tata Punch EV च्या कोणत्या व्हेरिएंटमध्ये मिळेल सर्वाधिक फीचर्स? कार खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या महत्वाची माहिती

पगार 40 हजार तर बिनधास्त डोळे झाकून खरेदी करा ‘या’ कार! सेफ्टी आणि परफॉर्मन्सची मिळेल हमी
2

पगार 40 हजार तर बिनधास्त डोळे झाकून खरेदी करा ‘या’ कार! सेफ्टी आणि परफॉर्मन्सची मिळेल हमी

Tata चा वेगळाच डाव! दाखवली खास AI आधारित टेक्नॉलॉजी, कारमध्ये मिळणार मोबाईलसारखी अपडेट सुविधा
3

Tata चा वेगळाच डाव! दाखवली खास AI आधारित टेक्नॉलॉजी, कारमध्ये मिळणार मोबाईलसारखी अपडेट सुविधा

Maruti Fronx Vs Nissan Magnite: इंजिन, मायलेज, फीचर्स आणि किमतीच्या बाबतीत कोणती SUV ठरते बेस्ट?
4

Maruti Fronx Vs Nissan Magnite: इंजिन, मायलेज, फीचर्स आणि किमतीच्या बाबतीत कोणती SUV ठरते बेस्ट?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘या’ SUV ने Innova ला दिला जोरदार धक्का! विक्रीत 85 टक्के वाढ, Fortuner ला फुटलाय घाम

‘या’ SUV ने Innova ला दिला जोरदार धक्का! विक्रीत 85 टक्के वाढ, Fortuner ला फुटलाय घाम

Feb 23, 2026 | 09:39 PM
भारताचे सुरक्षा कवच होणार अभेद्य! इस्रायलचे Iron Dome तंत्रज्ञान मायदेशात आणणार; पंतप्रधान मोदींचा मोठा प्लॅन

भारताचे सुरक्षा कवच होणार अभेद्य! इस्रायलचे Iron Dome तंत्रज्ञान मायदेशात आणणार; पंतप्रधान मोदींचा मोठा प्लॅन

Feb 23, 2026 | 09:27 PM
WI vs ZIM: हेटमायर आणि पॉवेलच्या वादळी खेळीसमोर झिम्बाब्वे गारद; वेस्ट इंडिजने विजयासाठी ठेवले २५५ धावांचे लक्ष्य

WI vs ZIM: हेटमायर आणि पॉवेलच्या वादळी खेळीसमोर झिम्बाब्वे गारद; वेस्ट इंडिजने विजयासाठी ठेवले २५५ धावांचे लक्ष्य

Feb 23, 2026 | 09:01 PM
Ahilyanagar News: कृषिसेवा केंद्रावर अनियममता? जामखेड तालुक्यातील शेतकरी हैराण

Ahilyanagar News: कृषिसेवा केंद्रावर अनियममता? जामखेड तालुक्यातील शेतकरी हैराण

Feb 23, 2026 | 08:56 PM
‘अल्पवयीन मुलीला आंब्याच्या बागेत नेले अन्…’; कोर्टाने आरोपीला सुनावला 20 वर्षांच्या सश्रम कारावास

‘अल्पवयीन मुलीला आंब्याच्या बागेत नेले अन्…’; कोर्टाने आरोपीला सुनावला 20 वर्षांच्या सश्रम कारावास

Feb 23, 2026 | 08:38 PM
Gen Z आणि Millennialsसाठी खास अनुभव, पार्थने सादर केला मुंबईत जगातील पहिला HEXAIMMERSIVE™️ शो

Gen Z आणि Millennialsसाठी खास अनुभव, पार्थने सादर केला मुंबईत जगातील पहिला HEXAIMMERSIVE™️ शो

Feb 23, 2026 | 08:30 PM
Ahilyanagar Crime: शिर्डीत मुस्लिम धर्मगुरुंवर चाकूने हल्ला, दगडाने केली मारहाण

Ahilyanagar Crime: शिर्डीत मुस्लिम धर्मगुरुंवर चाकूने हल्ला, दगडाने केली मारहाण

Feb 23, 2026 | 08:26 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Feb 23, 2026 | 06:43 PM
Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Feb 23, 2026 | 06:16 PM
Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Feb 23, 2026 | 05:58 PM
Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Feb 23, 2026 | 05:44 PM
Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Feb 23, 2026 | 05:23 PM
Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Feb 23, 2026 | 05:08 PM
Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Feb 23, 2026 | 04:28 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.