आगामी रणजी ट्रॉफी हंगामासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून मुंबई संघ जाहीर करण्यात आला आहे. या १६ सदस्यीय मुंबई संघाचे नेतृत्व अनुभवी अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूरकडे सोपवण्यात आले आहे.
Prithvi Shaw Century: मुंबईविरुद्धच्या सराव सामन्यात महाराष्ट्राकडून खेळणाऱ्या पृथ्वी शॉने २२० चेंडूत १८१ धावा केल्या. बाद झाल्यानंतर तो खेळाडूंशी वाद घालताना दिसला.
बुची बाबू क्रिकेट टूर्नामेंट 2025 मध्ये मुंबईची टीमही सहभागी होणार असून या टीमसाठी घोषणा करण्यात आली आहे आणि 18 वर्षीय आयुष म्हात्रेला या टीमचा कॅप्टन नियुक्त करण्यात आले आहे
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात मुंबई संघाने विदर्भाच्या संघावर ऐतिहासिक विजय मिळवत नवीन विक्रम प्रस्थापित केला. या टी-20 सामन्यात 400 हून अधिक धावा झाल्या.
भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून सराव सामन्यात सर्व वरिष्ठ खेळाडू फ्लॉप ठरले आहेत. दरम्यान, अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे.
Mumbai vs Rest of India : अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबईने इराणी कप 2024 चे विजेतेपद जिंकले. या संघाने तब्बल 27 वर्षांनंतर हे विजेतेपद पटकावले आहे.