जगातील अनेक देशांमध्ये इस्लाम धर्माचे पालन केले जाते. आशियामध्ये इस्लाम धर्माचे अनुयायी सर्वात जास्त आहेत. पाकिस्तान, अफगाणिस्तान, मालदिव, इंडोनेशिया हे असे देश जे आपल्या इस्लामिक मान्यतेसाठी ओळखले जातात. भारतातही एकूण १७ करोड मुस्लिम आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का? जगात असेही काही देश आहेत जिथे एकही व्यक्ती मुस्लिम नाही.
जगभरातील ते देश जिथे एकही मुस्लिम नाही; वाचा संपूर्ण लिस्ट
इस्लाम हा एक असा देश आहे ज्याचे जगभरात अनुयायी आढळतात. संपूर्ण आशियामध्ये तब्बल ८७ कोटी मुस्लिम राहतात.
आशियामध्ये सर्वात जास्त मुस्लिम लोकसंख्या असलेले १५ देश आहेत आणि त्यातील ९० टक्के देश मुस्लिम आहेत.
इंडोनेशिया एक असा देश आहे जिथे सर्वात जास्त मुस्लिम लोकसंख्या असल्याचे म्हटले जाते, इथे अंदाजे २० कोटी मुस्लिम राहतात.
जगभरात सुमारे ७ अब्ज इतकी मुस्लिमांची संख्या आहे, ज्यामुळे तो सर्वात जास्त लोकसंख्या असलेला धर्म बनतो
असोसिएशन फॉर एशियन स्टडीजच्या अहवालानुसार, जगात असेही पाच देश आहेत जिथे एकही मुस्लिम राहत नाही.
यात जपान, लाओस, भूतान, आर्मेनिया आणि उत्तर कोरिया या देशांता समावेश आहे.