मेलला उत्तर देताना नरहरी झिरवाळ यांनी हा प्रस्ताव नाकारत असल्याचे लिहिले आहे. याचिकाकर्त्यांनी त्यांच्या याचिकेत याचा उल्लेख का केला नाही हे मला समजत नाही असे म्हणत एकनाथ शिंदे गटाच्या याचिकेला…
विधानसभा उपाध्यक्षांकडून 16 बंडखोर आमदारांना नोटीस पाठविण्यात आली आहे. यात एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांना येत्या 48 उत्तर देण्याचे सांगितले आहे. जर हे 16 आमदार 48 तासात आले नाही तर…
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर अध्यक्षपद रिक्त झाल्याने उपाध्यक्षच विधानसभेची जबाबदारी पाहत आहेत. पण आता त्यांच्याच विरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल झाल्याचे सांगितले जात आहे.