मला पक्षातून काढल्याचे प्रवासात असताना माहिती मिळाली. तसे मी स्टेटमेंट केलेलं आहे. खरं बोलणं आणि नाराजी व्यक्त करणे तर तो मी गुन्हा केलेला आहे. योग्यवेळी योग्य निर्णय घेऊ.
विधानसभा निवडणुकीनंतर अद्याप काही आमदारांनी आपला कार्यभार स्वीकारल्यावर अशी वेळ आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. या संदर्भात त्यांनी हिवाळी अधिवेशनात विधिमंडळात आवाज उठवला होता