• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Videos »
  • Latur News Soybean Prices Plummet Farmers Face Crisis 2

Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

भारत आणि अमेरिकेमध्ये द्विपक्षीय करार झाल्यानंतर देशातील विशेषतः राज्यातील सोयाबीनचे दर हे मोठ्या प्रमाणात कोसळले आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 13, 2026 | 07:38 PM

Follow Us:
Google News facebook twitter instagram youtube

भारत आणि अमेरिकेमध्ये द्विपक्षीय करार झाल्यानंतर देशातील विशेषतः राज्यातील सोयाबीनचे दर हे मोठ्या प्रमाणात कोसळले आहेत. मराठवाड्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असणाऱ्या लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये ही सोयाबीनचे दर हे 800 ते एक हजार रुपयांनी घसरले आहेत. त्यामुळे हमीभावापेक्षा कमी भावाने सोयाबीन विकण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. 05 हजार 100 ते 05 हजार 200 पर्यंत हे दर प्रति क्विंटल पर्यंत आले आहेत. पाच ते सहा दिवसापूर्वीच हे दर 5900 ते 6000 रुपयांपर्यंत गेले होते. मात्र आता अमेरिकेसोबत झालेल्या द्विपक्षीय करारानंतर अमेरिकेतील कृषी मालावर शून्य टक्के आयात शुल्क केल्यामुळे सोयाबीनचे दर गडगडल्याचे लातूर मधील बाजार समितीचे तज्ञ संचालक व्यापारी तसेच शेतकरी सांगत आहेत.

Follow Us:
Google News

Web Title: Latur news soybean prices plummet farmers face crisis 2

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2026 | 07:38 PM

Topics:  

  • Latur news
  • Marathi News
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Kolhapur : भिमा कृषी व पशू प्रदर्शनाचे उद्घाटन! निरनिराळ्या पशूंनी लावली हजेरी, चक्क 1400 किलोचा रेडा…
1

Satara News :  ‘जय जय रघुवीर समर्थ’चा जयघोष; सज्जनगडावर दासनवमी उत्साहात साजरी, 9 दिवस रामनामाचा गजर
2

Kolhapur : वाढीव पाणीबिलाची केली होळी; प्रशासनाचा नोंदवला निषेध, नागरिकांचं आयुक्तांना निवेदन
3

Kolhapur News : “प्लास्टिक नव्हे, कापडी पिशवी द्या ;शहर प्लास्टिकमुक्त करण्यासाठी सहकार्य करा”- नगराध्यक्षा मनीषा डांगे
4

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Feb 13, 2026 | 07:38 PM
New Serial Launched: स्टार प्लसने दिली नव्या प्रेमकथेची झलक; नाव अद्याप गुलदस्त्यात!

Feb 13, 2026 | 07:32 PM
भारतात Vespa Officina 8 चा खास एडिशन झाला लाँच, किंमत तर 1.50 लाखांपेक्षा कमी

Feb 13, 2026 | 07:24 PM
Latur Zilla Parishad: लातूर जिल्हा परिषद विजयाचा जल्लोष; दिलीपराव देशमुखांच्या हस्ते सत्कार

Feb 13, 2026 | 07:14 PM
IND vs PAK महामुकाबल्यावर पावसाचे सावट! ‘इतक्या’ टक्के पावसाचा अंदाज; चाहत्यांची धाकधूक वाढली

Feb 13, 2026 | 07:13 PM
प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना खलनायक का ठरवलंय जातंय? हसन मुश्रीफ यांचे विलिनीकरणाबाबत मोठं वक्तव्य

शिस्त, सेवा आणि राष्ट्रप्रथम! Ajay Devgn च्या दमदार आवाजात ‘शतक: संघ के १०० वर्ष’चा ट्रेलर प्रदर्शित

Feb 13, 2026 | 07:02 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Feb 13, 2026 | 05:42 PM
Thane News  : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Feb 12, 2026 | 07:57 PM
Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Feb 12, 2026 | 07:48 PM
Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Feb 12, 2026 | 07:30 PM
Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Feb 12, 2026 | 07:23 PM
Pune News :  MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Feb 12, 2026 | 07:17 PM
Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Feb 12, 2026 | 02:54 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.