आजच्या प्रगत तपासणी आणि उपचारांमुळे बहुतेक रुग्णांमध्ये आवाजपेटी जपण्यावर भर दिला जातो. धूम्रपान आणि मद्यपान ही आवाजपेटीच्या कर्करोगाची दोन प्रमुख कारणे आहेत.
२०१० ते २०२३ या कालावधीत करण्यात आलेल्या या अभ्यासात तोंडाच्या कर्करोगाचे निदान झालेल्या १, ८०३ रुग्णांची आणि तितक्याच संख्येतील निरोगी व्यक्तींची तुलना करण्यात आली.
सरकारी आकडेवारीनुसार, राजधानी दिल्लीत पुरुषांमध्ये तोंडाच्या कर्करोगाचे आणि महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. याची कारणे कोणती आहेत आणि ती कशी रोखता येईल?
तोंडाचा कर्करोग हा भारतीय पुरुषांमध्ये आढळणाऱ्या सर्वात सामान्य कर्करोगांपैकी एक आहे. तो किरकोळ फोडापासून सुरू होतो जो हळूहळू वाढू लागतो. म्हणूनच, तोंडाचा कर्करोग लवकर ओळखणे महत्वाचे आहे.