पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये प्रचंड तणाव वाढला होता. पाकिस्तानने भारताच्या कारवाईमुळे त्यांचे मोठे नुकसान झाल्याचे म्हटले होते. परंतु दावा त्यांच्याच अर्थमंत्र्यांनी खोडून काढला आहे.
अभिनेता प्रथमेश परबच्या पत्नीने युट्यूबवर पहलगाम हल्ल्यासंबंधित एक कविता शेअर केली आहे. क्षितिजा घोसाळकरने तिच्या युट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारनेही त्याचा संताप व्यक्त केला. 'केसरी २'च्या स्क्रीनिंगदरम्यान समोर अनेक प्रेक्षक उपस्थित होते. त्यांच्या सर्वांसमोर अभिनेत्याने राग व्यक्त केला.
Pahalgam Terror Attack News : जम्मू- काश्मीर येथे महाराष्ट्रातील पुण्यासह विविध भागांतून पर्यटक फिरायला गेले आहेत. पहलगामध्ये मंगळवारी भीषण दहशतवादी हल्ला झाला. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आहे.