न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात नुकतीच एकदिवसीय मालिका संपन्न झाली. या मालिकेतील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडने आपला दबदबा कायम राखत पाकिस्तानवर 43 धावांनी विजय मिळवला.
न्यूझीलंडने एकदिवसीय मालिकेत पाकिस्तानला मागे टाकत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. आता पाकिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात फलंदाज मार्क चॅपमन खेळणार नाही. त्याच्या जागी टीम सेफर्ट संघात दाखल झाला आहे.
आयसीसीने २६ मार्च रोजी नवीन क्रमवारी जाहीर केली, ज्यामध्ये भारतीय गोलंदाजांना टी-२० क्रमवारीत मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. त्याच वेळी, न्यूझीलंडचा गोलंदाज जेकब डफीला खूप फायदा झाला आहे.
न्यूझीलंडच्या संघाने पाकिस्तनाविरुद्ध T२० मालिकेच्या पाचव्या सामन्यात विजय मिळवून मालिका ४-१ अशी जिंकली आहे. शेवटच्या सामन्यांमध्ये न्यूझीलंडच्या संघाने ८ विकेट्सने पराभूत केले.
पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये सामना मालिका सुरु आहे, या मालिकेच्या चौथ्या सामन्यांमध्ये न्यूझीलंडच्या संघाने विजय मिळवून मालिका नावावर केली आहे. नजर टाका या सामान्यांच्या अहवालावर.
Champions Trophy 2025: आजपासून चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात झाली आहे. आज न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान यांच्यात पहिला सामना पार पडला. चॅम्पियन्स ट्रॉफीमधील हा पहिला सामना कराची स्टेडियमवर खेळवण्यात आला.
तिरंगी मालिकेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तान संघाला दारुण पराभव का सहन करावा लागला. यावर पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवान याने अंतिम सामन्यात झालेल्या पराभवानंतर आता कारण स्पष्ट केले आहे.