संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. दरम्यान ऑपरेशन सिंदूरवरून दिल्लीतील वातावरण तापलं असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे.
लोकसभेत मंळवारी ऑपरेशन सिंदूरवर बोलताना पंडीत नेहरू यांचा पुन्हा उल्लेख करण्यात आला होता. त्याचा संदर्भ घेत संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला, पटेल काही काळ असते तर इथे दिसलाही…
ऑपरेश सिंदूर या नावावरून समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन आज चांगल्याच भडकल्या. महिलांचं कुंकू पुसलं गेलं असताना, अशी नावं कोण देतं अशी विचारणा त्यांनी आज राज्यसभेत केली.
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी अलिकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं उघडपणे कौतुक केलं होतं. त्यामुळेचं आज ऑपरेशन सिंदूरवरील संसदेतील चर्चेत त्यांचं नाव प्रमुख वक्त्यांमधून वगळल्याची चर्चा रंगली आहे.
विरोधकांनी ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या हिवाळी अधिवेशनात चर्चेची मागणी केली होती, त्यावरून घमासान सुरू आहे. दरम्यान रंजन गोगोई यांनी सुरक्षा व्यवस्थेवर पश्नचिन्ह उपस्थित करणारे प्रश्न संरक्षणमंत्र्यांना केले.
मतदार यादी विशेष फेरपडताळणीचा मुद्दा संसदेत चर्चा करण्याची मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. मात्र निवडणूक आयोगाशी संबंधित बाबींवर संसदेत कोणतीही चर्चा होऊ शकत नाही, असं सरकारने स्पष्ट केलं आहे.
अहमदाबादहून लंडनला जाणारं एअर इंडियाचं विमान कोसळलं होतं. यात सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला होता, तर एक प्रवासी आश्चर्यकारकरित्या बचावला होता. दरम्यान या अपघातानंतर एअर इंडियाचे ११२ पायलट रजेवर गेल्याची माहिती…
केंद्रात भाजपचं सरकार आलं तर विदेशात लपवलेला काळा पैसा भारतात आणण्याचं आश्वासन २०१४ मध्ये देण्यात आलं होतं. मात्र या काळ्या पैशाचं नक्की काय झालं याबाबत आज संसदेत सरकारला प्रश्न विचारण्यात…
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली असून पहिल्याच दिवशी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहिलं आहे.
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या विरोधात महाभियोग प्रस्ताव दाखल करण्यात येणार असून प्रस्तावर २०८ खासदारांनी स्वाक्षऱ्याही केल्या आहेत. त्यांना हटवण्यासाठी संविधानिक प्रक्रिया सुरू झाली आहे.
संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत असून संसद भवनातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक सुरू आहे. या बैठकीला अमित शहा, राजनाथ सिंह ही उपस्थित आहेत.
PM Narendra Modi Speech New : आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. या अधिवेशनात पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर, गुजरात विमान दुर्घटनेवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार घमासान होण्याची शक्यता आहे.