• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Nagpur »
  • Nana Patole Makes Scathing Allegations Against Prime Minister Modi

Nana Patole: “अमेरिकेशी करार म्हणजे शेतकऱ्यांना विकण्याचा सौदा…”; नाना पटोले यांचा पंतप्रधान मोदींवर घणाघाती आरोप

नाना पटोले यांनी भारत-अमेरिका कृषी कराराला शेतकऱ्यांचा 'मृत्यूचा पास' म्हटले आहे. पंतप्रधान मोदींनी अदानींना वाचवण्यासाठी देशाला अमेरिकेसमोर झुकवले, असा आरोप करत त्यांनी या कराराचा निषेध केला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 04, 2026 | 09:11 PM
नाना पटोले यांचा पंतप्रधान मोदींवर घणाघाती आरोप (Photo Credit- X)

नाना पटोले यांचा पंतप्रधान मोदींवर घणाघाती आरोप (Photo Credit- X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

  • “अमेरिकेशी करार म्हणजे शेतकऱ्यांना विकण्याचा सौदा…”;
  • नाना पटोले यांचा पंतप्रधान मोदींवर घणाघाती आरोप
  • म्हणाले…
Nana Patole on PM Narendra Modi: भारत आणि अमेरिका यांच्यात झालेल्या कृषी करारावरून देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नाना पटोले (Nana Patole) यांनी या करारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. “हा करार म्हणजे भारतीय शेतकऱ्यांचे हित जोपासणारा नसून, त्यांना अमेरिकेच्या दावणीला बांधणारा आणि देश विकण्याचा सौदा आहे,” अशी जळजळीत टीका पटोले यांनी नागपुरात केली.

राहुल गांधींची भविष्यवाणी खरी ठरली!

नाना पटोले म्हणाले की, “आमचे नेते राहुल गांधी यांनी ५ जुलै २०२५ रोजीच पीयूष गोयल यांना इशारा दिला होता की, तुमच्या धोरणांमुळे भारताला अमेरिकेसमोर झुकावे लागेल. आज पंतप्रधान मोदींनी पूर्णपणे शरणागती पत्करली असून राहुल गांधींनी वर्तवलेली भीती खरी ठरत आहे.”

काय म्हणाले नाना पटोले?

“अदानी अमेरिकेच्या तावडीत सापडले असून त्यांना वाचवण्यासाठी ट्रम्प यांनी प्रयत्न केले आणि दुसरीकडे भारतात महागाई वाढवण्याचे काम मोदी सरकार करत आहे,” असा आरोप पटोले यांनी केला. तसेच, अमेरिकेत हजारो हेक्टरवर यांत्रिकी पद्धतीने शेती होते आणि तिथले सरकार शेतकऱ्यांना मोठी सबसिडी देते. आता अमेरिकन शेतीमाल भारतात आल्यास आपला अल्पभूधारक शेतकरी त्यांच्याशी स्पर्धा करू शकणार नाही आणि उद्ध्वस्त होईल.

Rahul Gandhi on PM Nrendra Modi: “पंतप्रधान मोदी घाबरले आहेत, म्हणूनच संसदेत आले नाहीत”; राहुल गांधींचा घणाघाती आरोप

“सरकारने व्हेनेझुएलातून डिझेल-पेट्रोल घेण्याचा आणि अमेरिकेचा शेतीमाल भारतात आणण्याचा जो करार केला आहे, तो शेतकरीविरोधी आहे.” लोकसभेत एपस्टीन फाईल आणि काही वादग्रस्त व्हिडिओंवर चर्चा करण्याची मागणी होऊनही लोकसभा अध्यक्ष परवानगी देत नसल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला.

खासदारांच्या निलंबनावर सडेतोड उत्तर

लोकसभेत काँग्रेस खासदारांच्या झालेल्या निलंबनावर बोलताना पटोले म्हणाले, “आम्हाला आमच्या खासदारांचा अभिमान आहे. शेतकरी आणि देशासाठी आमचा खासदार एकदाच काय, अनेकदा निलंबित झाला तरी चालेल. खासदार प्रशांत पडोळे नवीन आहेत, मी तिथे असतो तर काय केले असते हे महाराष्ट्राला माहिती आहे. आम्ही आमच्या खासदाराचा जाहीर सत्कार करणार आहोत.”

“स्वतःचा जीव वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा बळी”

मोदी सरकारच्या काळात शेतकरी आत्महत्या वाढत आहेत आणि आता या करारामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडून पडेल. पंतप्रधान मोदींनी स्वतःचे राजकीय हित जपण्यासाठी देशातील शेतकऱ्यांना विकून टाकले आहे, असा गंभीर आरोप करत नाना पटोले यांनी या कराराचा तीव्र निषेध केला.

काशीतील हिंदुंची शेकडो मंदिरे उद्वस्थ, PM मोदी अन् योगींनी माफी मागावी; नाना पटोलेंची मागणी

Web Title: Nana patole makes scathing allegations against prime minister modi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 09:11 PM

Topics:  

  • Nana patole
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

Modi-Trump: रातोरात गेम पलटला! ट्रम्पकडून 500 अब्ज डॉलर्सच्या कराराचे ‘रिटर्न गिफ्ट’; अमेरिकेच्या नकाशात PoK भारताचा भाग
1

Modi-Trump: रातोरात गेम पलटला! ट्रम्पकडून 500 अब्ज डॉलर्सच्या कराराचे ‘रिटर्न गिफ्ट’; अमेरिकेच्या नकाशात PoK भारताचा भाग

Bharat Shakti: क्वालालंपूरमध्ये मोदी लाट! 800 कलाकारांचा डान्स, 15,000 भारतीयांचा जल्लोष आणि संरक्षणाची बिग डील ठरणार खास
2

Bharat Shakti: क्वालालंपूरमध्ये मोदी लाट! 800 कलाकारांचा डान्स, 15,000 भारतीयांचा जल्लोष आणि संरक्षणाची बिग डील ठरणार खास

Trade Deal: ‘मेक इन इंडिया’ला मिळाले जागतिक पंख; मोदींच्या एका ‘ट्विट’ने बदललं जागतिक समीकरण अन् India-US मैत्री आणखी घट्ट
3

Trade Deal: ‘मेक इन इंडिया’ला मिळाले जागतिक पंख; मोदींच्या एका ‘ट्विट’ने बदललं जागतिक समीकरण अन् India-US मैत्री आणखी घट्ट

India-France Deal: आकाशात फक्त तिरंगा आणि 114 Rafale; 18 फेब्रुवारीला दिल्लीत होणार जगातील सर्वात मोठा संरक्षण करार
4

India-France Deal: आकाशात फक्त तिरंगा आणि 114 Rafale; 18 फेब्रुवारीला दिल्लीत होणार जगातील सर्वात मोठा संरक्षण करार

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Bigg Boss Marathi 6: मोठा धक्का! बिग बॉसच्या घरातून Omkar Raut बाहेर

Bigg Boss Marathi 6: मोठा धक्का! बिग बॉसच्या घरातून Omkar Raut बाहेर

Feb 08, 2026 | 10:03 PM
Amit Shah on Naxalism: अमित शाहांचा मोठा इशारा; ३१ मार्चपूर्वी नक्षलवाद मुळासकट संपवणार!

Amit Shah on Naxalism: अमित शाहांचा मोठा इशारा; ३१ मार्चपूर्वी नक्षलवाद मुळासकट संपवणार!

Feb 08, 2026 | 09:49 PM
Karjat Election 2026: कर्जतमध्ये 12 टेबलावर होणार मतमोजणी! कोणाचे नशीब उघडणार? प्रशासकीय भवनात जय्यत तयारी

Karjat Election 2026: कर्जतमध्ये 12 टेबलावर होणार मतमोजणी! कोणाचे नशीब उघडणार? प्रशासकीय भवनात जय्यत तयारी

Feb 08, 2026 | 09:07 PM
UIDAI चा मोठा टप्पा! देशातील ८३ हजार शाळांमध्ये बायोमेट्रिक मोहीम फत्ते

UIDAI चा मोठा टप्पा! देशातील ८३ हजार शाळांमध्ये बायोमेट्रिक मोहीम फत्ते

Feb 08, 2026 | 08:51 PM
चाकूचा वार अन् रक्तानं रेखाटलं स्वस्तिक…; रशियातील भारतीय विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचं धक्कादायक कारण उघडकीस

चाकूचा वार अन् रक्तानं रेखाटलं स्वस्तिक…; रशियातील भारतीय विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचं धक्कादायक कारण उघडकीस

Feb 08, 2026 | 08:45 PM
Galwan Clash: ‘चीनने जगाला फसवले!’ गलवान हिंसेच्या 7 दिवसातच ‘यील्ड प्रोड्युसिंग’ चाचणीचा अमेरिकेने दाखवला धक्कादायक रिपोर्ट

Galwan Clash: ‘चीनने जगाला फसवले!’ गलवान हिंसेच्या 7 दिवसातच ‘यील्ड प्रोड्युसिंग’ चाचणीचा अमेरिकेने दाखवला धक्कादायक रिपोर्ट

Feb 08, 2026 | 08:18 PM
Haircare Tips : हाथ लावताच मुठ्ठीत केसं येतात? मग हे रुटीन फॉलो करा, काही दिवसांतच केसगळती होईल दूर

Haircare Tips : हाथ लावताच मुठ्ठीत केसं येतात? मग हे रुटीन फॉलो करा, काही दिवसांतच केसगळती होईल दूर

Feb 08, 2026 | 08:15 PM

व्हिडिओ

पुढे बघा
NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

Feb 08, 2026 | 03:37 PM
SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

Feb 08, 2026 | 03:34 PM
THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

Feb 08, 2026 | 03:31 PM
AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

Feb 08, 2026 | 03:28 PM
११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

Feb 08, 2026 | 03:25 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Feb 07, 2026 | 01:58 PM
Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Feb 07, 2026 | 01:53 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.