गुजरात पोलिस भरती मंडळ (GPRB) १३,५९१ कॉन्स्टेबल आणि सब-इन्स्पेक्टर (PSI) पदांसाठी भरती करत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी त्वरित अर्ज भरावा. या पदांसाठी अर्ज करण्याची मुदत उद्या बंद होईल.
पोलिस भरतीची प्रक्रिया वेगाने पूर्ण व्हावी तसेच पूर्णपणे पारदर्शी व्हावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त फडणवीस आज नांदेडमध्ये असताना एका कार्यक्रमादरम्यान तरुणांनी त्यांच्यासमोरच जोरदार घोषणाबाजी केली. '५० खोके, एकदम ओके', 'पोलिस भरती झालीच पाहीजे', अशा घोषणा तरुणांनी दिल्या.