गेल्या पाच महिन्यांपासून सांताक्रूझ येथील मुंबई विद्यापीठाच्या कालिना कॅम्पस येथे बौद्ध भिक्खू भंते विमांसा हे पाली भाषेच्या संरक्षणासाठी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाने आता वेगळं वळण घेतलं आहे. युवा भीमसेना सुद्धा आता रस्त्यावर उतरली आहे. युवा भीमसेनेचे संस्थापक अध्यक्ष विलास माने यांची भूमिका जाणून घेतली आहे नवराष्ट्रचे डिजिटल एडिटर(पॉलिटिकल) मनोज भोयर यांनी.