नेपाळमध्ये सध्या राजकीय अस्थिरता वाढत असून, राजेशाही पुनर्स्थापनेच्या मागणीसाठी मोठे आंदोलन उभे राहत आहे. गेल्या काही दिवसांत राजेशाही समर्थकांनी अनेक निदर्शने आयोजित केली आहेत.
साथीदार एका महागड्या कारमधून आले. त्यांनी कार्यालयाची तोडफोड केली. या प्रकरणात पोलिसांनी चार आरोपीना अटक केली आहे. यापैकी तिघांना कार्यालयातील कर्मचाऱ्याने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
मुकेश मोदी यांनी पंतप्रधानांना 'सक्षम लोकांची' नियुक्ती करून आणि चित्रपट निर्मात्यांना अनावश्यक विलंबामुळे आर्थिक तणावाचा सामना करण्यापासून रोखून सिस्टम अपग्रेड करण्याचे आवाहन केले आहे.