दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचा मुलगा अभिनेता प्रतीक पाटीलने मुलाखतीमध्ये एक धक्कादायक खुलासा केला. त्याला करियरच्या सुरुवातीच्या काळात लोकं त्याला गे आहेस, म्हणून बोलायचे. शिवाय त्याला आलेल्या अनुभवांबद्दलही बोलला.
प्रतीक मुंबईतील व्हिसलिंग वुड्स इंटरनॅशनलमध्ये शिकायला गेला. चित्रपट निर्माते सुभाष घई यांच्या या अभिनय इन्स्टिट्युटमधून त्याला काढून टाकण्यात आलं होतं. कारण होतं, ड्रग्जचं व्यसन… नुकतंच प्रतीकने एक मुलाखत दिली.
राज बब्बर यांचा मुलगा आणि अभिनेता प्रतीक बब्बरने नुकतेच अभिनेत्री प्रिया बॅनर्जीशी लग्न केले आहे. लग्नानंतर, या जोडप्याने त्यांच्या मेहंदी समारंभाचे फोटो शेअर केले आहेत. जे आता चर्चेत आहेत. दोघेही…
प्रतीक बब्बरने गर्लफ्रेंड प्रिया बॅनर्जीशी नुकतेच आई स्मिता पाटीलच्या घरात लग्न केले आणि अगदी जवळच्या माणसांच्या उपस्थितीत हे लग्न झाले. यावेळी बायको प्रियाच्या गळ्यातील मंगळसूत्राने लक्ष वेधले आहे