खेड तालुक्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये विजय केमिकल कंपनीच्या परिसरात स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्राला गेलेल्या शिवसेना युवासेना उपजिल्हाप्रमुख सचिन काते यांना मारहाण केली.
राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बेकायदा वाळू उत्खनन करणाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश दिलेले असतानाही दापोली तालुक्यातील आंजर्ले खाडीत सुरु होतं.
रत्नागिरी जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मोठ्या भावाने सख्या लहान भावाची धारधार कुऱ्हाडीने सपासप वार करून हत्या केली. ही हत्या कौटुंबिक वादातून करण्यात आल्याचे समोर आले आहे.
रत्नागिरीत जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात धक्कादायक प्रकार घडला आहे.एका महिलेची तब्बल २ लाख २९ हजार 132 रुपयांनी फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला…
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. पैश्यासाठी एका महिलेने आपल्या पोटच्या पाच वर्षाच्या मुलाला आईने विकल्याचे खळबळजनक प्रकार समोर आला आहे.
ऑपेरेशन सिंदूर यशस्वी झाल्यानंतर पाकिस्तानविषयी प्रेम दाखवणाऱ्या तरुणाला देशप्रेमीला रत्नागिरीकरांना चोप दिला आहे. पोलीस ठाण्यात या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेने घाबरलेल्या मुलीने शेवटी धाडसाने तिच्या आईला घटनेबाबत सर्व हकिकत सांगितली. पीडितेच्या आईने थेट गुहागर पोलीस स्टेशन गाठून आरोपी विरोधात रितसर तक्रार दिली.
रत्नागिरी स्थित एका वकिलांच्या कार्यालयामध्ये नोटरीवर आपली सही केली. परंतु नोटरी मधील मजकूर वाचून पाहिला नाही. तसेच त्याच्या सांगण्याप्रमाणे आपल्या एच.डि.एफ.सी बँक खात्याचे दोन कोरे चेक सही करुन दिले.