राऊत यांना अडिच लाखांच्या मताधिक्यांनी निवडून आणण्यासाठी शहरातील महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहनही नाईक यांनी केले.
सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी निवडणूक लढवावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी आग्रह धरला आहे.