• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Movies »
  • Bollywood »
  • The Kerala Story 2 Goes Beyond Delhi Press Meet Vipul Shah Kamakya Singh 27 Feb 2026 Release

“The Kerala Story 2” च्या रिलीजआधीच दिल्लीत भावनिक पत्रकार परिषद; 55 पीडितांनी सांगितली कहाणी

‘द केरल स्टोरी 2 – गोज बियॉन्ड’ हा चित्रपट अनेक वादात अडकल्यानंतर आता अखेर सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाआधी ‘द 'केरल स्टोरी 2' ची पत्रकार परिषद घेण्यात आली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 24, 2026 | 08:43 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • “The Kerala Story 2” चित्रपटाची पत्रकार परिषद
  • पीडितांनी सांगितली आपल्या आयुष्यातील कहाणी
  • ‘द केरल स्टोरी 2′ कधी होणार प्रदर्शित ?
‘द केरल स्टोरी 2 – गोज बियॉन्ड’च्या प्रदर्शनापूर्वी राजधानी दिल्लीमध्ये चित्रपटाच्या टीमने एक विशेष पत्रकार परिषद आयोजित केली. या परिषदेत देशभरातील कथित पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांना एकत्र आणण्यात आले होते. चित्रपटाचा कथानक ज्या वास्तविक घटनांवर आधारित असल्याचा दावा केला जात आहे, त्या अनुभवांना या व्यासपीठावर मांडण्यात आले. उपस्थितांनी आपल्या आयुष्यात घडलेल्या प्रसंगांचे तपशील माध्यमांसमोर मांडत समाजाने अधिक सजग राहण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमात बंगाल, बिहार, भिलवाडा, गंगापूर, राजकोट, उदयपूर, जम्मू, महाराष्ट्र, भोपाल, झारखंड, फरीदाबाद, मेरठ, दिल्ली, नोएडा, गुरुग्राम आणि इंदूर आदी ठिकाणांहून लोक सहभागी झाले होते. आयोजकांच्या माहितीनुसार, 55 मुली आणि 33 कुटुंबीयांनी पुढे येत आपले अनुभव मांडले. त्यापैकी 49 जण मंचावर उपस्थित होते, तर इतर काही जण प्रेक्षकांमध्ये बसले होते. या सभेला सर्व्हायव्हर्स आणि कथित मृत मुलींच्या कुटुंबीयांचा संयुक्त समूह म्हणून संबोधण्यात आले.

Gen Z आणि Millennialsसाठी खास अनुभव, पार्थने सादर केला मुंबईत जगातील पहिला HEXAIMMERSIVE™️ शो

पत्रकार परिषदेत चित्रपटाची टीमही मोठ्या संख्येने उपस्थित होती. निर्माता विपुल अमृतलाल शहा दिग्दर्शक कामाक्ष नारायण सिंह सह-निर्माता आशिन ए. शाह तसेच प्रमुख कलाकारउल्का गुप्ता, ऐश्वर्या ओझा आणि अदिती भाटिया या अभिनेत्री देखील उपस्थित राहिल्या होत्या. निर्माते आणि कलाकारांनी पीडितांच्या अनुभवांकडे गांभीर्याने लक्ष देत या विषयावर समाजात संवाद घडणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.

दिग्दर्शक कामाख्या नारायण सिंह यांनी सांगितले की, हा चित्रपट केवळ मनोरंजनासाठी नसून एका सामाजिक वास्तवाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न आहे. चित्रपटात तीन हिंदू मुलींची कथा दाखवण्यात आली आहे. त्या प्रेमसंबंधांत अडकतात आणि पुढे त्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांमुळे परिस्थिती गंभीर वळण घेते. कथानकात धर्मांतराच्या कथित सुनियोजित प्रक्रियेचा मुद्दा अधोरेखित करण्यात आला असल्याचे निर्मात्यांचे म्हणणे आहे.

रेवतीच्या लग्नाची खिल्ली उडवतोस का? पोस्टवरील कमेंट पाहून भडकला आदिश वैद्य, म्हणाला, “असा मूर्खासारखा…”

हा चित्रपट कन्नड आणि तेलुगू भाषांमध्येही प्रदर्शित केला जाणार आहे, ज्यामुळे व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. ‘केरळ स्टोरी २ – गोज बियॉन्ड’ या चित्रपटाची निर्मिती सनशाइन पिक्चर्सच्या बॅनरखाली करण्यात आली असून हा चित्रपट येत्या 27 फेब्रुवारी 2026 रोजी देशभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच या पत्रकार परिषदेमुळे विषय चर्चेत आला असून, समाजात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षक आणि समीक्षक यांची प्रतिक्रिया काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: The kerala story 2 goes beyond delhi press meet vipul shah kamakya singh 27 feb 2026 release

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 08:43 AM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • the kerala story

संबंधित बातम्या

पार्श्वगायनाच्या निवृत्तीनंतर, अरिजीत सिंहने आमिरसाठी गायलं खास गाणं; ‘एक दिन’ मधील दिसली पहिल्या गाण्याची झलक
1

पार्श्वगायनाच्या निवृत्तीनंतर, अरिजीत सिंहने आमिरसाठी गायलं खास गाणं; ‘एक दिन’ मधील दिसली पहिल्या गाण्याची झलक

शिखर धवन- सोफी शाइनचा दिमाखदार विवाहसोहळा; Manish Malhotra च्या शाही पोशाखात रॉयल ग्लॅमरची झलक
2

शिखर धवन- सोफी शाइनचा दिमाखदार विवाहसोहळा; Manish Malhotra च्या शाही पोशाखात रॉयल ग्लॅमरची झलक

‘द पॅराडाइज’ मधील ‘आया शेर’चा दमदार प्रोमो रिलीज; नानीच्या वाढदिवशी गाण्याची खास भेट!
3

‘द पॅराडाइज’ मधील ‘आया शेर’चा दमदार प्रोमो रिलीज; नानीच्या वाढदिवशी गाण्याची खास भेट!

Dhurandhar 2: आता ‘बडे साहेब’च्या भूमिकेत झळकणार ‘हा’ बॉलीवूड अभिनेता; रिलीजपूर्वीच चित्रपटाची कथा लीक!
4

Dhurandhar 2: आता ‘बडे साहेब’च्या भूमिकेत झळकणार ‘हा’ बॉलीवूड अभिनेता; रिलीजपूर्वीच चित्रपटाची कथा लीक!

ताज्या बातम्या

पुढे वाचा
“The Kerala Story 2” च्या रिलीजआधीच दिल्लीत भावनिक पत्रकार परिषद; 55 पीडितांनी सांगितली कहाणी

“The Kerala Story 2” च्या रिलीजआधीच दिल्लीत भावनिक पत्रकार परिषद; 55 पीडितांनी सांगितली कहाणी

Feb 24, 2026 | 08:43 AM
कोणत्याही क्षणी येईल Heart Attack! शरीरात दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या सविस्तर

कोणत्याही क्षणी येईल Heart Attack! शरीरात दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या सविस्तर

Feb 24, 2026 | 08:37 AM
डॉ. गौरी पालवे आत्महत्येप्रकरणी अनंत गर्जेला जामीन मंजूर; सुनावणीदरम्यान महत्त्वाची माहिती समोर…

डॉ. गौरी पालवे आत्महत्येप्रकरणी अनंत गर्जेला जामीन मंजूर; सुनावणीदरम्यान महत्त्वाची माहिती समोर…

Feb 24, 2026 | 08:35 AM
Punjab Crime: हिमाचलच्या तरुणीवर लैंगिक अत्याचार करत अश्लील व्हिडीओ केले व्हायरल… आरोपी फरार

Punjab Crime: हिमाचलच्या तरुणीवर लैंगिक अत्याचार करत अश्लील व्हिडीओ केले व्हायरल… आरोपी फरार

Feb 24, 2026 | 08:31 AM
T20 World Cup 2026 : गौतम गंभीरने अपयशी ठरलेल्या अभिषेक शर्माची घेतली क्लास! व्हायरल व्हिडिओमुळे उडाली खळबळ

T20 World Cup 2026 : गौतम गंभीरने अपयशी ठरलेल्या अभिषेक शर्माची घेतली क्लास! व्हायरल व्हिडिओमुळे उडाली खळबळ

Feb 24, 2026 | 08:29 AM
भारत पाकिस्तान बोर्डरवर वसलं आहे देशातील सर्वात शेवटचं गाव, इथे कसं जायचं? जाणून घ्या

भारत पाकिस्तान बोर्डरवर वसलं आहे देशातील सर्वात शेवटचं गाव, इथे कसं जायचं? जाणून घ्या

Feb 24, 2026 | 08:20 AM
Todays Gold-Silver Price: सोन्याचा भाव पुन्हा उसळला! एका दिवसात किती वाढले दर? जाणून घ्या सविस्तर

Todays Gold-Silver Price: सोन्याचा भाव पुन्हा उसळला! एका दिवसात किती वाढले दर? जाणून घ्या सविस्तर

Feb 24, 2026 | 08:20 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Feb 23, 2026 | 06:43 PM
Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Feb 23, 2026 | 06:16 PM
Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Feb 23, 2026 | 05:58 PM
Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Feb 23, 2026 | 05:44 PM
Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Feb 23, 2026 | 05:23 PM
Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Feb 23, 2026 | 05:08 PM
Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Feb 23, 2026 | 04:28 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.