सगळ्यांच्या घरी सध्या गणरायाचं आगमन झालं आहे. सेलिब्रिटीही सध्या गणेशोत्सवाच्या (Ganeshotsav 2022) तयारीमध्ये मग्न आहेत. अभिनेत्री रुपाली भोसलेने (Rupali Bhosale) बाप्पासाठी खास मोदक तयार केले आहेत. मोदक बनवतानाचा व्हिडिओ रुपालीने चाहत्यांसोबत शेअर केला आहे.