सोशल मीडियावर आपल्या अनोख्या मीम्स आणि फोटो एडिटिंगसाठी प्रसिद्ध झालेले 'एथीस्ट कृष्णा' आता या जगात नाहीत. बुधवारी सकाळी त्यांचे निधन झाल्याची बातमी समोर आली. आणि इंडस्ट्रीमध्ये शोककळा पसरली आहे.
गोरेगाव येथील फिल्म सिटीमध्ये 'अनुपमा' मालिकेच्या सेटवर आग लागली आहे. ही आग पहाटे लागली असून, अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी पोहोचले आहे. मात्र, आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
रुपाली गांगुलीची लोकप्रिय मालिका 'अनुपमा' पुन्हा एकदा वादात सापडली आहे. यामुळे एका अभिनेत्रीची रातोरात बदली करण्यात आली असून आता तिने सोशल मीडियावर आश्चर्य व्यक्त केले आहे.
टीव्हीची अनुपमा रुपाली गांगुली आणि तिचा पती अश्विन के मेहरा हे ईशा वर्मामुळे हे सध्या चर्चेत आहेत. रुपाली गांगुलीने ईशावर मानहानीचा खटला दाखल करताच सावत्र मुलगी ईशाने आचर्यकारक कृत्य केले…
टीव्ही अभिनेत्री रुपाली गांगुलीने तिची सावत्र मुलगी ईशा वर्मावर कारवाई केली आहे. कठोर कारवाई करत रुपालीने ईशा वर्माविरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे.